बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
दीपिका व रणबीर दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. खरे तर ब्रेकअपनंतर स्टार्स एकमेकांकडे पाहणेही पसंत करत नाहीत. पण रणबीर व दीपिका मात्र याला अपवाद आहेत. ...
दीपिका पादुकोण लवकरच मेघना गुलजारच्या छपाक सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सिनेमाचे शूटिंग सुरु होण्यापूर्वी मेघनाने दीपिकासाठी एक इमोनशल पोस्ट लिहिली आहे. ...
म्यूझिकच्या कॉपीराइट इश्यूवर देखील भंसालीने नाव या इंडस्ट्रीत चर्चिले जाते. त्यांचे असेच काही चित्रपट आहेत जे कोणत्याना कोणत्या कारणांनी वादात सापडले. मात्र या वादामुळे चित्रपटांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत. ...
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा सिनेसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल लोकमत कडून सत्कार करण्यात आला आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय ... ...