बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
सध्या मोठ्या आयब्रो ठेवण्याची फॅशन आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोनपासून ते चुलबुल आलिया भट्ट पर्यंत सर्वच अभिनेत्री ही स्टाइल फॉलो करताना दिसतात. ...
नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात श्रद्धा कपूर नव्हे तर अॅसिड सर्व्हायव्हर लक्ष्मी अग्रवाल ही डान्स करताना दिसतेय. हा तिचा व्हिडीओ स्वत: श्रद्धा कपूरने शेअर केला आहे. या व्हिडीओला प्रचंड लाइक्स मिळताना दिसत आहेत. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग ही बॉलिवूडची जोडी ‘मेड फॉर इच अदर’ जोडी आहे. या जोडप्याचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परस्परांना प्रोत्साहित करण्याची एकही संधी हे कपल सोडत नाही. ...
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या हटके साड्या यांची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. साडीसोबत अनेक सेलिब्रिटी एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. सध्या आलिया भट्टचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिन दोन्हीकडे चर्चेत होती. ब्रेकअपनंतर ही या जोडीची फॅन फॉलोइंगमध्ये फारसा फरक पडलेला नाही ...