बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
90च्या दशकातील ज्वेलरी ट्रेन्ड 2019मध्ये पुन्हा धुमाकूळ घालत आहे. आम्ही चोकर किंवा मूड रिंग्सबाबत बोलत नाही, तर आम्ही लेयर्ड नेकलेसबाबत सांगत आहोत... ...
बॉलिवूडचा मोस्ट फेवरेट करण जोहरला मित्रांसोबत पार्टी करणे आवडते. बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास करणच्या घरी पार्टी करताना दिसतात. शनिवारी रात्रीही करणच्या घरी अशीच पार्टी रंगली. ...
बॉलिवूड सिंगर, अॅक्टर, म्युझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया याचा आज (23 जुलै) वाढदिवस. 23 जुलै 1973 रोजी गुजरात येथे जन्मलेल्या हिमेशने आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केली. ...