लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
VIDEO VIRAL : अन् भर कार्यक्रमात ढसाढसा रडली दीपिका पादुकोण - Marathi News | Deepika Padukone breaks down at Chhapaak trailer launch, watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO VIRAL : अन् भर कार्यक्रमात ढसाढसा रडली दीपिका पादुकोण

आज ‘छपाक’च्या ट्रेलर लॉन्चला दीपिका हजर होती. पण हे काय? ट्रेलर लॉन्च दरम्यान असे काही झाली की, दीपिका ढसाढसा रडू लागली. ...

Chhapaak Trailer Out ! अंगावर काटा आणणारा दीपिकाचा 'छपाक'चा ट्रेलर, एकदा पहाच - Marathi News | Chhapaak Trailer Out! Take a look at Deepika's 'Chhapak' trailer, which has a fork in it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhapaak Trailer Out ! अंगावर काटा आणणारा दीपिकाचा 'छपाक'चा ट्रेलर, एकदा पहाच

दीपिका पादुकोणचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'छपाक'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ...

रणवीर सिंह दीपिका पादुकोणवर फिदा; म्हणे, ‘मार दो मुझे’! - Marathi News | deepika padukone shares haircut picture ranveer singh replies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंह दीपिका पादुकोणवर फिदा; म्हणे, ‘मार दो मुझे’!

दीपिकाचा नवा लूक अन् रणवीरची कमेंट ...

‘या’बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो; चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया! - Marathi News | The Bollywood actress shared her childhood photo; Feedback from fans! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’बॉलिवूडच्या अभिनेत्रीने शेअर केला बालपणीचा फोटो; चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया!

काही कलाकार हे त्यांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात दीपिका पादुकोणही मागे नाही. तिने नुकताच एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ...

अभिनेत्री दीपिका पादुकोण 'या' अटीवर साईन करते सिनेमा ! - Marathi News | Deepika padukone reveals her process of choosing films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री दीपिका पादुकोण 'या' अटीवर साईन करते सिनेमा !

दीपिका पादुकोणने आशियाची सुंदर अभिनेत्री होण्याचा मान पटकावला आहे. ...

दीपिकाच्या नायकाने गुपचूप केला साखरपुडा, महिन्याभरानंतर मीडियात आली बातमी - Marathi News | Vikrant Massey confirms engagement with girlfriend Sheetal Thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या नायकाने गुपचूप केला साखरपुडा, महिन्याभरानंतर मीडियात आली बातमी

या अभिनेत्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...

पाहा VIDEO : असे काय झाले की कार्तिकाला दीपिकाचे पाय धरावे लागले? - Marathi News | kartik aaryan teach deepika padukone dance dheeme dheeme viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा VIDEO : असे काय झाले की कार्तिकाला दीपिकाचे पाय धरावे लागले?

चक्क विमानतळावर कार्तिकाला दीपिकाचे पाय धरावे लागले. ...

 काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा - Marathi News | arjun kapoor says i am sauten to deepika padukone on friendship with ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय म्हणता दीपिका पादुकोणची ‘सवत’? विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिकाच्या लग्नाला आत्ता कुठे वर्ष पूर्ण झाले. पण वर्षभरातच दीपिकाच्या सवतीची चर्चा होतेय. ...