लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोण आधी या अभिनेत्रीनेही साकारली होती अॅसिड सर्वाइवरची भूमिका, कोण आहे ती? - Marathi News | Not Only Deepika Padukone Actress Parvathy Thiruvothu Also portrayal of an acid-attack survivor in her film 'Uyare' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आधी या अभिनेत्रीनेही साकारली होती अॅसिड सर्वाइवरची भूमिका, कोण आहे ती?

हा सिनेमा होता 'उयारे' सिनेमात पार्वती थिरुवोथु या दाक्षिणात्य अभिनेत्रीने अॅसिड सर्वाइवरची भूमिका साकारली होती. ...

बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट! - Marathi News | Xerox Copy of Bollywood Celebrities, See Who's Confused and Duplicated! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट!

flashback 2019 दीपिकापासून ते दिशा पटानीपर्यंत सोशल मीडियावर या अभिनेत्रींचा बोलबाला - Marathi News | From Deepika Padukone to Disha Patani, 2019 was remarkable for these actresses in followers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :flashback 2019 दीपिकापासून ते दिशा पटानीपर्यंत सोशल मीडियावर या अभिनेत्रींचा बोलबाला

सतत अॅक्टीव्हस असून प्रत्येक गोष्टीची अपडेट चाहत्यांसह शेअर करत असतात. त्यामुळे 2019 मध्ये सोशल मीडियावर याच अभिनेत्रींचा बोलबाला पाहायला मिळाला. ...

...आणि 'छपाक'च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाला कोसळलं रडू, बघा फोटो - Marathi News | Deepika padukone crying at the launch of 'Chhapak' trailer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :...आणि 'छपाक'च्या ट्रेलर लॉन्चवेळी दीपिकाला कोसळलं रडू, बघा फोटो

दीपिका पादुकोणला मागे टाकत बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री ठरली यंदाची सर्वात सेक्सी महिला! - Marathi News | alia bhatt is sexiest asian female of 2019 deepika padukone sexiest of decade in uk poll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला मागे टाकत बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री ठरली यंदाची सर्वात सेक्सी महिला!

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिने या संपूर्ण दशकातील सर्वाधिक सेक्सी आशियाई महिला बनण्याचा मान पटकावला आहे. ...

छपाक या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दीपिका पदुकोण यांना आपले अश्रु अनावर - Marathi News | Deepika Padukone Crying After Watching Chhapaak Movie Trailer | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :छपाक या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दीपिका पदुकोण यांना आपले अश्रु अनावर

...

टीका करणारी कंगनाची बहिण रंगोलीनं चक्क दीपिकाचं केलं कौतूक, म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut Sister Rangoli Chandel Praises Deepika Padukone Starrer Film Chhapaak Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीका करणारी कंगनाची बहिण रंगोलीनं चक्क दीपिकाचं केलं कौतूक, म्हणाली...

दीपिका पादुकोणचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'छपाक'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सगळीकडून खूप प्रशंसा होते आहे. ...

स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो! - Marathi News | star screen awards 2019 : bollywood celebrities red carpet photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो!