लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
वेब सीरीजमधल्या 'बोल्ड' सीनवर दीपिकाची 'बोल्ड' कमेंट - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2019 : What Deepika Padukone think about web series boldness? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेब सीरीजमधल्या 'बोल्ड' सीनवर दीपिकाची 'बोल्ड' कमेंट

वेबसीरीजमधील बोल्डनेस आणि तेवढ्याच भडक डायलॉगबाजीवर नेहमीच वादग्रस्त चर्चा होत असते. तरी सुद्धा  वेबसीरीजची लोकप्रियता वाढत आहे. ...

Lokmat Most Stylish Awards 2019: लाल साडी, गुलाबी गाल; दीपिकाच्या सौंदर्याने सारेच घायाळ - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019: Bollywood actress Deepika Padukone was present at the Lokmat Most Stylish Award Ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2019: लाल साडी, गुलाबी गाल; दीपिकाच्या सौंदर्याने सारेच घायाळ

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०१९ मध्ये दिसला बॉलिवूड अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज, बघा फोटो... - Marathi News | Bollywood actresses appear bold in Lokmat Most Stylish Award 29, see photo ... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड २०१९ मध्ये दिसला बॉलिवूड अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज, बघा फोटो...

दीपिकाचा 'सुखी संसार', स्टाईल अन् सक्सेस स्टोरी - Marathi News | Deepika padukon's happy marriage life, style and success story | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा 'सुखी संसार', स्टाईल अन् सक्सेस स्टोरी

लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात दीपिका पदुकोणने आपला संसार सुखी चालल्याचं सांगितलं. लोकमत समुहाचे जॉईंट एमडी आणि एडिटोरियल डायरेक्टर  ऋषी ... ...

लोकमत मोस्ट स्टाइलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर दीपिकाचा जलवा, बघा खास फोटो... - Marathi News | See the special photo of Deepika on the red carpet of Lokmat Most Stylish Award ... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लोकमत मोस्ट स्टाइलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर दीपिकाचा जलवा, बघा खास फोटो...

Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019 i will work in digital media in future says deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण

फॅशन, लाईफस्टाईल, नातेसंबंधांवर लोकमतसोबत मनमोकळ्या गप्पा ...

Lokmat Most Stylish Awards 2019: तारे जमीं पर... रेड कार्पेटवर दीपिका, अजय, यामीचा जलवा - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019: Deepika Padukone, Ajay Devgn and bollywood celebs on red carpet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2019: तारे जमीं पर... रेड कार्पेटवर दीपिका, अजय, यामीचा जलवा

Lokmat Most Stylish Awards Live: स्वप्निल जोशी ठरला मोस्ट स्टायलिश अभिनेता - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019 Live updates Bollywood celebrities award winners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards Live: स्वप्निल जोशी ठरला मोस्ट स्टायलिश अभिनेता

बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तिमत्वांचा लोकमतकडून सन्मान ...