लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पदुकोणचा 'छपाक' वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Petition filed in high court against Chhapaak film starred Deepika Padukone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका पदुकोणचा 'छपाक' वादाच्या भोवऱ्यात

चित्रपटाविरोधात हायकोर्टात याचिका ...

Year Ender 2019 : या वर्षांत पडद्यावरून गायब दिसले ‘हे’ बडे स्टार्स - Marathi News | year ender 2019 these bollywood stars did not seen in any MOVIE including shahrukh khan and deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Year Ender 2019 : या वर्षांत पडद्यावरून गायब दिसले ‘हे’ बडे स्टार्स

सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अनेक चेहरे यंदा स्क्रीनवरून गायब दिसले. अशाच काही चेह-यांबद्दल... ...

Video:  दीपिकाला आवडला चाहत्याचा मोबाईल; म्हणे, मी हा वापरू? - Marathi News | deepika padukone likes fan phone and ask him to use it video got viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:  दीपिकाला आवडला चाहत्याचा मोबाईल; म्हणे, मी हा वापरू?

व्हिडीओ व्हायरल.. ...

बॉलीवूडच्या या अप्सरांचे फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल WOW.. - Marathi News | Looking at the photoshoot of these Bollywood actresses, you would say WOW .. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूडच्या या अप्सरांचे फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल WOW..

Lokmat Award 2019 : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डमध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी! - Marathi News | Bollywood actors celebrate at Lokmat Most Stylish Award! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Award 2019 : लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डमध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी!

केवळ अ‍ॅक्टिंग हेच नाही दीपिका पादुकोणच्या कमाईचे साधन, कोट्यवधींचा आहे बिझनेस - Marathi News | deepika padukone yearly income know about her business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ अ‍ॅक्टिंग हेच नाही दीपिका पादुकोणच्या कमाईचे साधन, कोट्यवधींचा आहे बिझनेस

दीपिका चित्रपटातून कोट्यावधीची कमाई करते, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. कारण केवळ अ‍ॅक्टिंग नाही तर तिचे आणखीही अनेक बिझनेस आहे. ...

कमाईच्या बाबतीत रणवीर सिंगने पत्नी दीपिकाला सोडले मागे! - Marathi News | forbes india celebrity 100 2019 ranveer singh ranks more than deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाईच्या बाबतीत रणवीर सिंगने पत्नी दीपिकाला सोडले मागे!

Forbes India 100 Celebrity 2019 : एकाच वर्षांत बदलले चित्र... ...

पती, पत्नी और 'वह'... दीपिकाने सांगितली 'एका लग्नाची पुढची गोष्ट' - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2019 : Deepika Padukone talks about family and Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती, पत्नी और 'वह'... दीपिकाने सांगितली 'एका लग्नाची पुढची गोष्ट'

रणवीर आणि तू एकत्र आल्यावर कसा वेळ सोबत घालवता? या प्रश्नावर दीपिका काय म्हणाली हे वाचा.. ...