लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमध्ये ही १५ अफेअर्स सर्वात जास्त गाजली - Marathi News | Bollywood actresses and cricketers have the highest regard for the 15 affairs | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि क्रिकेटपटूंमध्ये ही १५ अफेअर्स सर्वात जास्त गाजली

 काय आहे दीपिका पादुकोणच्या ‘अदृश्य’ RK टॅटूचे गुपित? लेजर की मेकअपची जादू? - Marathi News | deepika padukone removed her rk tattoo permanently AFTER ranbir kapoor breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : काय आहे दीपिका पादुकोणच्या ‘अदृश्य’ RK टॅटूचे गुपित? लेजर की मेकअपची जादू?

‘छपाक’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोण नुकतीच ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर पोहोचली आणि सेटवरचा तिचा लूक लगेच व्हायरल झाला. ...

दीपिका पादुकोण आहे ‘फुडी’; म्हणते, ‘हा’ पदार्थ माझा जीव की प्राण! - Marathi News | Deepika Padukone is 'Foodie'; It says, 'This' substance is my life or soul! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आहे ‘फुडी’; म्हणते, ‘हा’ पदार्थ माझा जीव की प्राण!

दीपिका पादुकोण हिने तिची आवड नुकतीच एका मुलाखतीत सांगितली आहे. तिला आवडणारा पदार्थ ती अगदी ताव मारून खाते. ...

Flashback 2019 : अचानक म्हातारे झाले बॉलिवूडचे हे सेलेब्स, दिसू लागले होते असे - Marathi News | Flashback 2019: Suddenly, these Bollywood celebs are getting older | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Flashback 2019 : अचानक म्हातारे झाले बॉलिवूडचे हे सेलेब्स, दिसू लागले होते असे

बॉलिवूडचे काही सेलिब्रेटी अचानक झाले म्हातारे, पहा त्यांचे फोटो ...

Cuteness Overloaded ! सौंदर्याच्या बाबतीत लेकीला टक्कर देतात ‘या’ अभिनेत्रींच्या मॉम - Marathi News | bollywood celebrities mother beautiful like her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cuteness Overloaded ! सौंदर्याच्या बाबतीत लेकीला टक्कर देतात ‘या’ अभिनेत्रींच्या मॉम

बॉलिवूड अभिनेत्री सुंदर आहेतच. पण त्यांच्या मॉमही कमी सुंदर नाहीत. ...

ख्रिसमसच्या दिवशी रोमँटिक मूडमध्ये दिसले दीपवीर, पहा त्यांचे फोटो - Marathi News | Deepika Padukone and Ranveer Singh appeared in a romantic mood on Christmas day, see his photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ख्रिसमसच्या दिवशी रोमँटिक मूडमध्ये दिसले दीपवीर, पहा त्यांचे फोटो

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांनी रोमँटिक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. ...

सोनाली कुलकर्णीने दीपिका पादुकोणची या शब्दांत केली स्तुती, म्हणाली - ...नव्याने झाली ओळख - Marathi News | Sonali Kulkarni praised Deepika Padukone in her words, saying - ... new identity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णीने दीपिका पादुकोणची या शब्दांत केली स्तुती, म्हणाली - ...नव्याने झाली ओळख

'छपाक' चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पादुकोण आणि सोनाली कुलकर्णीने दिलखुलास गप्पा मारल्या. ...

महाभारतमध्ये दीपिका बनणार द्रौपदी तर ऋतिक रोशन दिसणार या भूमिकेत - Marathi News | Hrithik roshan will play krishna to deepika padukone draupadi in mahabharata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाभारतमध्ये दीपिका बनणार द्रौपदी तर ऋतिक रोशन दिसणार या भूमिकेत

दीपिका पादुकोण लवकरच रुपेरी पडद्यावर द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार. ...