लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे - Marathi News | Deepika Padukone bag cost is too much | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

दीपिकाच्या हातातील ब्राऊन रंगाच्या बॅगेची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क ...

Vikrant Massey's Wedding : विक्रांत मेस्सी 2020मध्ये अडकणार लग्न बंधनात, या मॉडलला करतोय डेट - Marathi News | Vikrant massey planning wedding in 2020 with model girlfriend sheetal thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vikrant Massey's Wedding : विक्रांत मेस्सी 2020मध्ये अडकणार लग्न बंधनात, या मॉडलला करतोय डेट

Vikrant Massey's Wedding :अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याचा आगामी सिनेमा छपाकच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ...

'छपाक'च्या इव्हेंटमध्ये दिसला दीपिका पदुकोणचा 'कातिल' अंदाज, फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड! - Marathi News | Deepika's killers appear in 'Chhapak' event, see photo! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छपाक'च्या इव्हेंटमध्ये दिसला दीपिका पदुकोणचा 'कातिल' अंदाज, फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड!

OMG! नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकाला करावे लागले हे काम!! - Marathi News | deepika padukone revels at the kapil sharma show that ranveer singh ripped his pants at a music fest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकाला करावे लागले हे काम!!

एक भन्नाट किस्सा... ...

लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत - Marathi News | Even after marriage Why Ranveer Singh rents a flat in Deepika Padukone's building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण झाले आहे. रणवीरने त्याच बिल्डींगमध्ये भाड्याने घर घेतल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. ...

या गायकामुळे दीपिका पादुकोणला मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, तिनेच केला खुलासा - Marathi News | Deepika Padukone is grateful to Himesh Reshammiya for giving her a break,reveals on Indian Idol Season 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गायकामुळे दीपिका पादुकोणला मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, तिनेच केला खुलासा

इंडियन आयडलच्या आगामी भागात स्पर्धकांचा जोश वाढवण्यासाठी दीपिका पादुकोण येणार असून तीच ही गोष्ट सगळ्यांना सांगणार आहे. ...

या' ड्रेसमुळे दीपिका होतीये ट्रोल, पण या ड्रेसमध्ये वाईट काय आहे? - Marathi News | Deepika was a troll because of this' dress, but what is worst in this dress? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या' ड्रेसमुळे दीपिका होतीये ट्रोल, पण या ड्रेसमध्ये वाईट काय आहे?

OMG!! ये क्या पहन लिया बहन...? दीपिका पादुकोणचा अतरंगी ड्रेस पाहून सगळेच झाले हैराण - Marathi News | deepika padukone wears a corset with a twist for chhapaak promotions and get trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! ये क्या पहन लिया बहन...? दीपिका पादुकोणचा अतरंगी ड्रेस पाहून सगळेच झाले हैराण

दीपिकाने ‘छपाक’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये असा काही ड्रेस घातला की, ती लगेच ट्रोल झाली.   ...