लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
JNU Attack : दीपिकाचे जेएनयू प्रेमानं सरकार चकित, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा - Marathi News | Deepika reached JNU, participated in the student movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Attack : दीपिकाचे जेएनयू प्रेमानं सरकार चकित, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

जेएनयूत झालेल्या हाणामारीनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ...

'छपाक' सत्यघटनेवर कॉपीराईटचा दावा करू शकत नाही; मेघना गुलजार यांची हायकोर्टाला माहिती - Marathi News | Meghan Gulzar's inform to High Court chhapaak is on real story can not claim of copyright | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छपाक' सत्यघटनेवर कॉपीराईटचा दावा करू शकत नाही; मेघना गुलजार यांची हायकोर्टाला माहिती

‘छपाक’विरोधात लेखकाची उच्च न्यायालयात धाव ...

दीपिका पदुकोण आहे कोट्यवधींची मालकीण; वाचून तुम्हीही व्हाल हैराण! - Marathi News | Deepika Padukone is the mistress of billions; You will also be surprised to read! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोण आहे कोट्यवधींची मालकीण; वाचून तुम्हीही व्हाल हैराण!

यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका १०व्या क्रमांकावर आहे. दीपिकाची यंदाची कमाई ४८ कोटी रुपये असल्याचा दावा फोर्ब्सने केला. ...

... तरच दीपिका स्विकारते सिनेमा - Marathi News | ... only then does Deepika accept the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... तरच दीपिका स्विकारते सिनेमा

अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्न झाल्यापासून एकाही सिनेमात दिसली नाही. शेवटची ती रणवीर सिंगसोबत पद्मावत सिनेमात दिसली होती. लवकरच ती ‘छपाक’ आणि ‘83’ मध्ये दिसणार आहे. ...

Beauty with Brain! दीपिकाचे हे फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात...!! - Marathi News | happy birthday deepika padukone beauty with brain actress pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Beauty with Brain! दीपिकाचे हे फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात...!!

ब्युटी विथ ब्रेन...!! ...

बर्थ डे गर्ल दीपिकाला चाहत्याने विमानतळावर दिले सरप्राईज - Marathi News | deepika padukone celebrates birthday with ranveer singh in airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्थ डे गर्ल दीपिकाला चाहत्याने विमानतळावर दिले सरप्राईज

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा आज वाढदिवस. आज दीपिका तिचा 34 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

बॅडमिंटन प्लेअर, मॉडेल ते सुपरस्टार... 12-13 वर्षांत इतकी बदलली दीपिका पादुकोण - Marathi News | deepika padukone drastic transformation from badminton player to film star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅडमिंटन प्लेअर, मॉडेल ते सुपरस्टार... 12-13 वर्षांत इतकी बदलली दीपिका पादुकोण

आज दीपिकाचा वाढदिवस... ...

'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ - Marathi News | Ranveer Singh Turns Into Angrezo Ke Zamaane Ke Jailer Of Sholay Instagram Funny Video Is Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ

रणवीर सिंगचा अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...