लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार - Marathi News | NCB to summon Deepika Padukone this week in Bollywood drug probe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन: दीपिका पादुकोणला NCB समन्स बजावणार

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणाशी अनेकांचे धागेदोर जुळलेले असल्याचं हळूहळू उघड होऊ लागलं आहे. ...

करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार - Marathi News | NCB will be probe Karan Johar's viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :करण जोहरच्या व्हायरल व्हिडिओची एनसीबी चौकशी करणार

या लोकांनी पार्टीत मादक पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप मनजिंदर सिंग सिरसा यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी आता त्याच व्हिडिओची चौकशी करतील. ...

In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था - Marathi News | Deepika padukone mega icons teaser out ranveer singh shared her emotional | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics: दीपिका पादुकोणच्या डिप्रेशनबाबत पहिल्यांदाच बोला रणवीर सिंग, सांगितली कशी झाली होती तिची अवस्था

ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन - Marathi News | shahrukh khan and deepika padukone to join hands for atlees next sanki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विटर ट्रेंड होतोय ‘सनकी’; शाहरूख खान-दीपिका पादुकोणशी आहे कनेक्शन

शाहरूखचे फॅन्स असाल तर वाचा ...

दीपिका पादुकोण होणार गोव्याला रवाना, शूटिंगला करणार सुरूवात, See Photos - Marathi News | Deepika Padukone to leave for Goa, start shooting, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण होणार गोव्याला रवाना, शूटिंगला करणार सुरूवात, See Photos

आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी दीपिका गोव्याला जाणार आहे. ...

In Pics: सांगून खरं वाटणार नाही; पण या सेलिब्रिटीनी विकत घेतले चक्क फेक फॉलाअर्स - Marathi News | priyanka chopra deepika padukone and kim kardashian celebrities who have fake instagram followers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :In Pics: सांगून खरं वाटणार नाही; पण या सेलिब्रिटीनी विकत घेतले चक्क फेक फॉलाअर्स

जितके जास्त फॉलोअर्स, तितकी जास्त लोकप्रियता... अशात सोशल मीडियावर स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी फेक फॉलोअर्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे. यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींची नावे आहेत, यावर एक नजर... ...

दीपिका पादुकोणचा 'हा' सिनेमा नाकारल्याचा परिणीती चोप्राला आजही होतो पश्चाताप - Marathi News | Parineeti chopra was first choice of makers for piku | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचा 'हा' सिनेमा नाकारल्याचा परिणीती चोप्राला आजही होतो पश्चाताप

परिणीती चोप्राने काही महिन्यांपूर्वी स्वत: या गोष्टीचा खुलासा केला होता. ...

दीपिका पादुकोण करणार या गोष्टींचा लिलाव, जमलेला निधी देणार सामाजिक संस्थेला  - Marathi News | Deepika Padukone will auction the items and donate the collected funds to the social organization | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण करणार या गोष्टींचा लिलाव, जमलेला निधी देणार सामाजिक संस्थेला 

दीपिका पादुकोणच्या लिलावातील गोष्टी चाहत्यांनाही विकत घेता येणार आहेत. ...