लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
NCBने जप्त केलेत तब्बल 45 फोन, उडाली ‘बॉलिवूड’ची झोप!! - Marathi News | Drugs case: 45 mobile phones seized by ncb phones are being unleashed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NCBने जप्त केलेत तब्बल 45 फोन, उडाली ‘बॉलिवूड’ची झोप!!

ड्रग्ज घेणा-या अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येण्याची शक्यता-सूत्र ...

अधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले - Marathi News | deepika padukone talks about her codewords for ciggarate hash and weed with ncb | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अधिकाऱ्यांनी माल, वीड, हॅशबद्दल प्रश्न विचारले; दीपिकानं 'वेगळे'च अर्थ सांगितले

अमली पदार्थ प्रकरणी दीपिका पादुकोणची एनसीबीकडून चौकशी ...

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCB प्रमुख मुंबईत दाखल, घेतली तपास अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | NCB chief arrives in Mumbai in Bollywood drugs case, taken meeting with officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCB प्रमुख मुंबईत दाखल, घेतली तपास अधिकाऱ्यांची बैठक

या बैठकीनंतर कारवाईचा फास आवळणार की मोठी कारवाई होणार याकडे  लक्ष लागले आहे.  ...

करण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार? - Marathi News | sushant singh rajput case ncb likely to probe karan johars party with drug angle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या पार्टीमधील व्हिडीओचं 'सत्य' समोर; अनेक बडे कलाकार अडकणार?

IPLप्रमाणे कलाकारांच्या NCB चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचाही लिलाव करा; काँग्रेसचा सरकारला सल्ला - Marathi News | congress leader sachin sawant slams modi government over drug probe by ncb | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :IPLप्रमाणे कलाकारांच्या NCB चौकशीच्या थेट प्रक्षेपण हक्कांचाही लिलाव करा; काँग्रेसचा सरकारला सल्ला

लिलावातून पैसे मिळतील, त्याचा वापर बिहारमध्ये होईल; काँग्रेसचा मोदी सरकारला उपरोधिक सल्ला ...

एनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू!! - Marathi News | deepika padukone cries thrice in ncb interrogation on drugs case sushant singh-rajput | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एनसीबी अधिका-यांचे प्रश्न ऐकून दीपिकाला एकदा नाही तिनदा कोसळले रडू!!

सूत्रांचा दावा, एनसीबी अधिका-यांनी दिला हा सल्ला ...

आता Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor NCBच्या चक्रव्यूव्हमध्ये | Lokmat CNX Filmy - Marathi News | Now Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor in NCB's Chakraview | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :आता Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor NCBच्या चक्रव्यूव्हमध्ये | Lokmat CNX Filmy

...

दीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Deepika, Sara, Shraddha interrogated by NCB, three denies about drug consumption | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका, सारा, श्रद्धाची एनसीबीकडून कसून चौकशी, ड्रग्ज सेवनाबाबत तिघींकडून इन्कार

Sushant Singh Rajput Case : क्लिनचिट नाही, मात्र तूर्तास पुन्हा चौकशीही नाही ...