लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
रणवीरला कपड्यांमुळे कोणी म्हटले जोकर तर काहींनी विचारले दीपिकाचा टॉप घातला आहेस का? - Marathi News | Netizen ask is Ranveer Singh wearing Deepika's clothes in his latest look? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरला कपड्यांमुळे कोणी म्हटले जोकर तर काहींनी विचारले दीपिकाचा टॉप घातला आहेस का?

रणवीर सिंगनेच त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. ...

सगळ्या अभिनेत्रींना मागे टाकत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने रचला हा इतिहास - Marathi News | Deepika Padukone is face of Louis Vuitton’s latest collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळ्या अभिनेत्रींना मागे टाकत बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने रचला हा इतिहास

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ...

बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, डिप्रेशनवर केलीय तिने मात - Marathi News | Deepika Padukone talks about depression at WEF Davos, reveals ‘I fainted, luckily the house help came and saw me on the floor’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, डिप्रेशनवर केलीय तिने मात

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं डिप्रेशनवर मात केली आहे. ...

बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची गर्जना, जाणून घ्या 12 व्या दिवसाच्या कमाईचा आकडा - Marathi News | deepika padukone film chhapaak and ajay devgn film tanhaji the unsung warrior box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची गर्जना, जाणून घ्या 12 व्या दिवसाच्या कमाईचा आकडा

Box Office Collection Day 12 of Chhapaak and Tanhaji Movies : अजयचा ‘तान्हाजी’ जोरात असताना ‘छपाक’ने केली निराशा ...

 तुला लाज वाटली पाहिजे...! दीपिका पादुकोण पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर - Marathi News | actress deepika padukone trolls over her chhapaak challenge on tiktok | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तुला लाज वाटली पाहिजे...! दीपिका पादुकोण पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

दीपिका पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. होय, तिचा एक टिकटॉक व्हिडिओ याला कारण ठरला आहे. ...

दीपिका पादुकोणची फॅन आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी - Marathi News | kumar sanus daughter wants to sing for deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणची फॅन आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी

वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत ती आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. ...

Love Aaj Kal Trailer: कार्तिक आर्यन-सारा अली खानची रोमँटिक केमिस्ट्री अन् जबरदस्त बोल्ड सीन - Marathi News | Love Aaj Kal Trailer: Kartik Aryan-Sara Ali Khan's Romantic Chemistry and Extremely Bold Scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Love Aaj Kal Trailer: कार्तिक आर्यन-सारा अली खानची रोमँटिक केमिस्ट्री अन् जबरदस्त बोल्ड सीन

कार्तिक आर्यन व सारा अली खानचा बहुचर्चित चित्रपट 'लव्ह आज कल'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ...

Box Office Collection day 7:दीपिकाचा 'छपाक' थंड बस्त्यात, तर अजयचा 'तान्हाजी' सुसाट - Marathi News | Chhapaak box office collection day 7 deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Collection day 7:दीपिकाचा 'छपाक' थंड बस्त्यात, तर अजयचा 'तान्हाजी' सुसाट

दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. ...