लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
बॉलिवूडचे ‘हे’ हॉट कपल दिसणार रणबीरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत ! - Marathi News |  Ranbir's parents see Bollywood's 'Hey' hot couple! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे ‘हे’ हॉट कपल दिसणार रणबीरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत !

या चित्रपटात बॉलिवूडचे एक हॉट कपल रणबीर कपूरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्हाला हे कळाल्यावर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे हे कपल? ...

या अभिनेत्रीने लग्नात कॉपी केले दीपिका पादुकोणला, फोटो आला समोर - Marathi News | kamya punjabi copy deepika padukone in her wedding? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने लग्नात कॉपी केले दीपिका पादुकोणला, फोटो आला समोर

या अभिनेत्रीनेच तिच्या लग्नाचे काही फोटो आता तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ...

अनन्या पांडेने केली दीपिका पदुकोणची कॉपी, युजर्स म्हणाले..... - Marathi News | Deepika Padukone's Dressing Style Copy by Ananya Pandey, users said ..... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेने केली दीपिका पदुकोणची कॉपी, युजर्स म्हणाले.....

अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द ईयर २ 'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती 'पति पत्नी और वो'मध्ये भूमी पेडणेकर व कार्तिक आर्यनसोबत झळकली होती. ...

 ही फॅशन की डिजास्टर? दीपिका पादुकोणचा ड्रेस पाहून नेटक-यांनाही पडला प्रश्न  - Marathi News | deepika padukone black outfit social media users troll actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ही फॅशन की डिजास्टर? दीपिका पादुकोणचा ड्रेस पाहून नेटक-यांनाही पडला प्रश्न 

फोटो शेअर केले अन् ट्रोल झाली... ...

फेसपॅक लावलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखण्यासाठी सोशल मीडियावर लागली स्पर्धा, तुम्ही ओळखले का? - Marathi News | Ranveer's Face Pack Picture Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फेसपॅक लावलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखण्यासाठी सोशल मीडियावर लागली स्पर्धा, तुम्ही ओळखले का?

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो. ...

'८३' चित्रपटामधला दीपिका पादुकोणचा लूक आला समोर, रोमी देव यांची भूमिका केली महिलांना समर्पित - Marathi News | Deepika Padukone First Look As Romi Dev From Ranveer Singh 83 Film Is Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'८३' चित्रपटामधला दीपिका पादुकोणचा लूक आला समोर, रोमी देव यांची भूमिका केली महिलांना समर्पित

रोमी देव यांच्या भूमिकेतील दीपिका पादुकोणचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. ...

रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया' - Marathi News | 'Femina Miss India' to be featured in Ranveer Singh's '83' film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया'

फेमिना मिस इंडिया २०१५ आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणारी ही मॉडेल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

रणवीर सिंगने शेअर केला दीपिका पादुकोणचा व्हिडिओ, हा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Ranveer Singh shared Deepika Padukone's video, this video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने शेअर केला दीपिका पादुकोणचा व्हिडिओ, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

रणवीर सिंगने दीपिका पादुकोणचा शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...