लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
सावलीसारखा असतो दीपिका पादुकोणसोबत तिचा बॉडीगार्ड, त्याची सॅलरी वाचून तुमचे डोळे होतील पांढरे - Marathi News | Do you know salary of Deepika Padukone personal bodygaurd | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावलीसारखा असतो दीपिका पादुकोणसोबत तिचा बॉडीगार्ड, त्याची सॅलरी वाचून तुमचे डोळे होतील पांढरे

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पादुकोणचा पर्सनल बॉडीगार्ड आहे जो कित्येक वर्षे तिच्यासोबत सावलीसारखा उभा आहे. या बॉडीगार्डचे नाव जलाल आहे. ...

ऐकावं ते नवलंच! कार्तिक आर्यन म्हणतो, मला बायको हवी तर दीपिका पादुकोणसारखीच - Marathi News | kartik aaryan wants to marry a girl like deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकावं ते नवलंच! कार्तिक आर्यन म्हणतो, मला बायको हवी तर दीपिका पादुकोणसारखीच

कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...

दीपिका पादुकोणने शेअर केले रणबीरसोबतचे ‘ते’ खास फोटो; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!! - Marathi News |  Deepika Padukone shared a special photo with Ranbir; You too will fall in love !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने शेअर केले रणबीरसोबतचे ‘ते’ खास फोटो; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!!

ते दोघे एकेकाळी रिलेशनशिपमध्येही होते. त्यांची ती केमिस्ट्री आपण पडद्यावर अनुभवायचो. दीपिका नेहमीच रणबीरसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असते. ...

दीपिका पादुकोणच्या मोबाईलमध्ये या नावाने केले आहे तिने रणवीर सिंगचे नाव सेव्ह - Marathi News | Deepika Padukone has Ranveer Singh’s contact as ‘Handsome’ on phone PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या मोबाईलमध्ये या नावाने केले आहे तिने रणवीर सिंगचे नाव सेव्ह

दीपिकाने तिच्या फॅमिली ग्रुपचा व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चॅटमधून तिने तिचा नवरा म्हणजेच रणवीर सिंगचे नाव मोबाईलमध्ये काय सेव्ह केले आहे हे आपल्याला कळत आहे.  ...

बापरे..! 'कंडोम'मुळे बॉलिवूडच्या या दोन अभिनेत्रींना ऋषी कपूर यांनी दाखवली होती त्यांची लायकी - Marathi News | Rishi Kapoor had shown merit to these two actresses because of 'condoms' TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे..! 'कंडोम'मुळे बॉलिवूडच्या या दोन अभिनेत्रींना ऋषी कपूर यांनी दाखवली होती त्यांची लायकी

रणबीर कपूरवर टीका केल्यामुळे या अभिनेत्रींवर ऋषी कपूर खूप भडकले होते. ...

OMG रणवीर सिंगला नाही तर या अभिनेत्याच्या फोटोला झोपण्यापूर्वी Kiss करते दीपिका पादुकोण - Marathi News | Deepika padukone used to kiss hollywood actor eonardo dicaprio before sleep gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG रणवीर सिंगला नाही तर या अभिनेत्याच्या फोटोला झोपण्यापूर्वी Kiss करते दीपिका पादुकोण

झोपाण्यापूर्वी या पोस्टरला किस करते दीपिका. ...

रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस - Marathi News | Deepika Padukone misses sister Anisha amid lockdown PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग सोबत असताना देखील दीपिका पादुकोण करतेय या खास व्यक्तीला मिस

ही व्यक्ती दीपिकाच्या आयुष्यात रणवीर इतकीच महत्त्वाची असून तिने या व्यक्तीसोबतचा एक फोटो पोस्ट करत तिला ती मिस करत असल्याचे म्हटले आहे. ...

दीपिका पादुकोणने इरफान खानचा व्हिडिओ शेअर करत म्हटले परत ये, व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल भावुक - Marathi News | Deepika Padukone Remembers Irrfan Khan With Memory From The Sets Of Piku PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने इरफान खानचा व्हिडिओ शेअर करत म्हटले परत ये, व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल भावुक

इरफानच्या निधनाच्या धक्क्यातून अजून दीपिका सावरलेली नाहीये. तिने सोशल मीडियावर इरफानचा एक व्हिडिओ शेअर करत तू परत ये असे म्हटले आहे. ...