बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Sushant Singh Rajput Case : दीपिका गोव्याहून मुंबईकडे येण्यास निघाली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचू नये म्हणून मुंबई पोलिसांनी तिच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. ...
सोशल मिडीयावर #NotMyDeepika हॅशटॅगही ट्रेंड झाला होता. लैंगिक छळाविरूद्ध दीपिकाने ठाम पवित्रा घेतल्याचे तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी अभिमान वाटत होता. ...
पुढील तीन दिवसात सर्वच अभिनेत्रींना एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागेल. यादरम्यान केआरकेने चौकशीआधीच भविष्यवाणी केली की, दीपिकाला तुरूंगात जावं लागणार आहे. ट्विट करून केआरकेने असा दावा केलाय. ...