लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण - Marathi News | mother Neetu Kapoor spoke up about the reasons of Ranbir Kapoor's failed relationships | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण

Ranbir Kapoor's failed relationships : मुली स्वत:हून त्याच्याकडे येतात. व तो खूप हळवा असल्याने नाही म्हणत नाही...; नीतू  एका मुलाखतीत रणबीरच्या रिलेशनशिपवर  बोलल्या होत्या. ...

‘लॉकडाऊन’ होण्यापूर्वीच दीपिका आणि रणवीरने सोडली मुंबई, एअरपोर्टवर झाले स्पॉट - Marathi News | Deepika padukone and ranveer singh spotted mumbai airport before corona curfew begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लॉकडाऊन’ होण्यापूर्वीच दीपिका आणि रणवीरने सोडली मुंबई, एअरपोर्टवर झाले स्पॉट

Deepika Padukone and Ranveer Singh spotted mumbai airport : दीपिका आणि रणवीरचे एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

इंद्रानगर की गुंडी हूँ मैं... म्हणत या प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला हा फोटो, दिसतेय खूपच गोंडस - Marathi News | Deepika Padukone shares childhood pic, calls herself Indiranagar ki gundi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंद्रानगर की गुंडी हूँ मैं... म्हणत या प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला हा फोटो, दिसतेय खूपच गोंडस

हा फोटो क्षणात व्हायरल झाला असून केवळ एका तासांत सात लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. ...

कोण म्हणतं टिकली म्हणजे काकूबाई? मॅचिंग टिकलीचा नवा ठसठशीत ट्रेण्ड - Marathi News | Matching Bindi-piku- deepika padukone- Anushka sharma- new trend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं टिकली म्हणजे काकूबाई? मॅचिंग टिकलीचा नवा ठसठशीत ट्रेण्ड

'पिकू'तली दीपीका पडूकोण आठवा, तिचा प्रोफेशनल लूक, मोठी टिकली हे सारं अतिशय सुंदर होतं. एकेकाळचा रेट्रो मॅचिंग टिकली ट्रेण्ड आता परत येतो आहे. ...

जॉन अब्राहमने सुरु केलं शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, सेटवरचा फोटो झाला लीक - Marathi News | John abraham picture leaked from pathan film set see shah rukh khan and deepika padukone photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमने सुरु केलं शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, सेटवरचा फोटो झाला लीक

John abraham picture leaked from pathan film set : पठाण सिनेमात शाहरुखसोबत जॉन आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती दीपिका पादुकोण, वेदना पण दिल्या अन् त्यातून बाहेरही काढले रणबीर कपूरनेच - Marathi News | Deepika Padukone had gone into depression after the breakup, Ranbir Kapoor had become both pain and medicine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती दीपिका पादुकोण, वेदना पण दिल्या अन् त्यातून बाहेरही काढले रणबीर कपूरनेच

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचे काही वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले. पण, आता दोघे चांगले फ्रेंड्स आहेत. ...

WHAT? संजय लीला भन्साळी-दीपिका पादुकोणमध्ये बिनसलं! ‘गंगुबाई काठियावाडी’ ठरलं कारण!! - Marathi News | sanjay leela bhansali is hurt with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? संजय लीला भन्साळी-दीपिका पादुकोणमध्ये बिनसलं! ‘गंगुबाई काठियावाडी’ ठरलं कारण!!

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी व दीपिका पादुकोण यांच्यातील बॉन्डिंग सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आता... ...

दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो - Marathi News | Ranveer Singh Shares A Very Romantic Picture With Wife Deepika Padukon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकासह रणवीरने दिली रोमँटीक पोज, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो

Ranveer Singh With Deepiak Padukon Romanic Photo : सहा वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर या लव्हबर्ड्सने दीपिका पादुकोण व रणवीर सिंगने लग्न केलं. ...