बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
'द अवतार- सीता' असे या सिनेमाचे नाव असणार आहे. सिनेमातल्या सीतेच्या भूमिकेसाठी प्रचंड वादही निर्माण झाला होता. कारण करिना कपूरलाही भूमिका ऑफर झाल्याची माहिती समोर आली होती. ...
Deepika-ranveer: दीपिका-रणवीरने अलिबागमधील मापगाव येथे 22 गुंठे जागा खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीसाठी त्यांना मोठी रक्कम मोजावी लागली असून स्टॅम्प ड्युटीसाठीदेखील त्यांना पाण्यासारखा पैसा ओतावा लागला आहे. ...
Fitness Tips : दीपिका एथलेटिक कुटुंबातून आली असताना, रणवीरही त्याच्या उत्साही उर्जेसाठी ओळखला जातो ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आकारात राहण्यासाठी दोघेही जबरदस्त कसरत करतात. ...
ऑनस्क्रीन अभिनयाने मनं जिंकलेला रणवीर खऱ्या आयुष्यातही अतिशय मनमौजी आहे. कधी त्याच्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे तो चर्चेत असतो तर कधी त्याचे वागणं जरा विचित्र असले तरी दिलखुलास असतो. ...