बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Ranveer singh: सध्या सोशल मीडियावर या चित्रपटासंदर्भातील अनेक गोष्टी चर्चेत येत आहेत. यात रणवीरच्या लूकपासून ते अभिनयापर्यंत विविध चर्चा होताना दिसत आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असतो. त्याने दीपिका पदुकोण(Deepika Padukone)सह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. ...
Trailer Of 83 Lights Up Burj Khalifa : होय, बुर्ज खलिफावर 83 चा ट्रेलर झळकला आणि तो पाहून या चित्रपटाची अख्खी टीम भावुक झाली. कपिल देव (Kapil Dev) हे सुद्धा या क्षणाचे साक्षीदार होते. ते देखील हा क्षण डोळ्यांत साठवताना भावुक झालेले दिसले. ...