बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Ranveer Singh Deepika Padukone : रिअल लाईफमध्ये दीपिका व रणवीर एकमेकांसोबत आनंदी आहेत. पण प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याबद्दल असतात तशा तक्रारी दीपिकालाही आहेत बरं का! ...
आपण आपल्या आरोग्याची, फिटनेसची जशी काळजी घेतो तशीच आपल्या त्वचेची काळजी घेण्याबाबतही गंभीर असायला हवं. त्वचा तर शरीराचा अगदी नाजूक भाग मग तिची काळजी घेताना शिस्तबध्दता आणि नियमितपणा हवा याबाबत दीपिका ठाम आहे. ...
Ethnic kurta of Actress Deepika Padukon: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचे ब्राईट लाल (bright red kurta) रंगाच्या कुर्त्यातले काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल (social viral) झाले असून दीपिकाचा हा सिल्क कुर्ता तब्बल ४४ हजार रूपयांचा असल्याचे सांगितल ...