बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
Deepika padukone: सध्या दीपिका तिच्या आगामी 'गहराइयां' या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिकाचे काही बोल्ड सीन शूट करण्यात आले आहेत. या बोल्ड सीनविषयी दीपिकाने बेधडकपणे उत्तरं दिली आहेत. ...
Gehraiyaan : ‘गहराइयां’ या चित्रपटातील बोल्ड इंटिमेट सीन्स सीनमुळे आणि क्रेडिट प्लेटमुळे वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. होय, याक्रेडिट प्लेटवर इंटिमसी डायरेक्टरचं नाव आहे. ...
होय, आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण हो, हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या सुटा बुटातील नोकरीला लाथ मारली होती. ...
Gehraiyaan Title Track : तू मर्ज हैं दवा भी, पर आदत है हमें, रोका हैं खुद को लेकिन हम रह ना सके...; बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ‘गहराइयां’ या सिनेमाचं टायटल साँग रिलीज झालंय. ...
Gehraiyaan song Doobey: ‘गहराइयां’ या सिनेमात दीपिकाने कधी नव्हे इतके बोल्ड सीन्स दिले आहेत. लग्नानंतर पहिल्यांदा दीपिका इतक्या बोल्ड भूमिकेत दिसते आहे. ...