लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोणच्या तब्येत बिघडण्यामागचे कारण आले समोर, वाचून व्हाल हैराण - Marathi News | The reason behind Deepika Padukone's ill health during the shooting came up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोणच्या तब्येत बिघडण्यामागचे कारण आले समोर, वाचून व्हाल हैराण

दीपिका पादुकोण अभिनेता प्रभाससोबत हैदराबादमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना तिची अचानक तब्येत बिघडली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. ...

हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात नेले - Marathi News | Deepika Padukone: Deepika's heart rate increased during the shooting in Hyderabad, she was rushed to hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात नेले

Deepika Padukone: दीपिका पदुकोण अभिनेता प्रभाससोबत हैदराबादमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना तिची अचानक तब्येत बिघडली. ...

दीपिका पदुकोण वापरते शांत झोपेसाठी खास स्लिप मास्क, तसा मास्क वापरण्याचे 5 फायदे - Marathi News | Deepika Padukone uses special slip mask for restful sleep, 5 benefits of using such sleep mask | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिका पदुकोण वापरते शांत झोपेसाठी खास स्लिप मास्क, तसा मास्क वापरण्याचे 5 फायदे

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीपिका पदुकोणसारखं स्लीप मास्क लावून झोपा... स्लीप मास्क लावून झोपण्याचे 5 फायदे ...

Cannes Film Festival 2022: दीपिकाचा कान्स लुक पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘खिल्जी’, काहींना आठवला शहामृग...!! - Marathi News | deepika padukone gown with feather sleeves at Cannes Film Festival 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा कान्स लुक पाहून नेटकऱ्यांना आठवला ‘खिल्जी’, काहींना आठवला शहामृग...!!

Deepika Padukone Cannes Look: कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सध्या दीपिका पादुकोणची जोरदार चर्चा होतेय. कान्स सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील तिचे एक ना अनेक लुक व्हायरल होत आहेत. ...

'तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही..'; पहिल्या मासिक पाळीविषयी दीपिका पहिल्यांदाच व्यक्त - Marathi News | deepika padukone shares her period story to raise awareness and remove the taboo of menstruation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही..'; पहिल्या मासिक पाळीविषयी दीपिका पहिल्यांदाच व्यक्त

Deepika padukone: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाचं निमित्त साधत दीपिकाने तिच्या फर्स्ट पिरिअडचा अनुभव शेअर केला आहे.  ...

Cannes 2022 : अनोख्या ड्रेसमुळे दीपिकाचे हाल, कान्स रेड कार्पेटवर गाऊन सांभाळता सांभाळता आले नाकीनऊ - Marathi News | Deepika Padukone Struggle In Orange Gown At Cannes 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनोख्या ड्रेसमुळे दीपिकाचे हाल, कान्स रेड कार्पेटवर गाऊन सांभाळता सांभाळता आले नाकीनऊ

Deepika Padukone in orange gown at Cannes 2022: पूर्णवेळ दीपिका तिचा ड्रेस सांभाळतानाच दिसली. तो सांभाळता सांभाळता तिच्या नाकीनऊ आलं. ...

75th annual Cannes Film Festival: दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण.. - Marathi News | Deepika Padukon's catchy tigeress look in Cannes festival. Her Sequien shimmari saree look makes some disappointment  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीपिकाचा ‘वाघीण’लूक! चमचमत्या सिक्विन साडीवर ॲनिमल प्रिंट पाहून कुणी नाराज, कुणी फिदा.. कारण..

Deepika Padukon In Cannes festival: आपला देश असो किंवा मग परदेश, साडीतले सौंदर्य नेहमी सगळेकडेच उठून दिसते... त्यामुळेच तर सध्या सगळीकडे गाजतो आहे दीपिकाचा कान्स फेस्टिव्हलमधला साडी लूक. ...

Deepika Padukone Cannes 2022 : इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना  ‘वेदना’ असह्य - Marathi News | Cannes 2022 Netizens Feel Pain As They Notice Deepika Padukone’s Struggling Ears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकं टॉर्चर कशासाठी? दीपिकाचा कान्स लुक पाहून चाहत्यांना  ‘वेदना’ असह्य

Cannes 2022 : बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण (Deepika Padukone) कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर उतरणार आणि सोशल मीडियावर त्याची चर्चा होणार नाही, हे शक्यच नाही. ...