लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट - Marathi News | ranveer singh and deepika padukone going to be neighbours of shahrukh khan as the bought new house in bandstand for 119cr of value | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन्नत'च्या बाजूलाच बनतोय दीपवीरचा 'आशियाना', 119 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं अपार्टमेंट

बांद्राच्या बँडस्टँड या अतिउच्च परिसरात सागर रेशम या इमारतीत त्यांनी फ्लॅट खरेदी केले आहेत. ...

Deepika Padukone : दीपिका पादुकोणने शेअर केलं मजेशीर मीम; रणवीरसोबतची केमिस्ट्री पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | Deepika Padukone shared meme of husband ranveer singh said but i dont have this plants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने शेअर केलं मजेशीर मीम; रणवीरसोबतची केमिस्ट्री पाहून आवरणार नाही हसू

Deepika Padukone And Ranveer Singh : दीपिकाने एक मजेदार मेसेजही लिहिला आहे, जो पाहून चाहत्यांना हसू आवरत नाही.  ...

Shahid Kapoor : बापरे! शाहिद कपूरला एक्स गर्लफ्रेंड करीनाची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात' - Marathi News | Shahid Kapoor want to steal one quality of ex girlfriend kareena kapoor khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! शाहिद कपूरला एक्स गर्लफ्रेंड करीनाची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात'

Shahid Kapoor And Kareena Kapoor : शाहिद कपूर एका मुलाखतीत त्याची एक्स गर्लफ्रेंड करीना कपूर खानबद्दलही बोलला आहे. ...

प्रभासचा 'प्रोजेक्ट के' तोडणार बाहुबली, RRRचा रिकॉर्ड!, राणा दग्गुबातीचा दावा - Marathi News | Baahubali will break Prabhas' 'Project K', RRR's record!, claims Rana Daggubati | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभासचा 'प्रोजेक्ट के' तोडणार बाहुबली, RRRचा रिकॉर्ड!, राणा दग्गुबातीचा दावा

Project K : 'प्रोजेक्ट के' चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

What..!! सर्वकाही विसरुन एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसली दीपिका पादुकोण - Marathi News | What..!! Forgetting everything, Deepika Padukone was seen with ex-boyfriend Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :What..!! सर्वकाही विसरुन एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसली दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोणने सोशल मीडियावर रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिनसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

हा Cute चिमुकला आहे आजचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, पत्नीच्या सुंदरतेवर तर जग फिदा - Marathi News | Ranveer singh unseen childhood photo viral on social media deepika padukone husband ruling in bollywood dominately did you recognize | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा Cute चिमुकला आहे आजचा सुपरस्टार! घेतो कोट्यवधींची फी, पत्नीच्या सुंदरतेवर तर जग फिदा

फोटोत दिसणार्‍या या मुलाने अभिनयाच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भल्याभल्यांमना त्याला ओळखणं कठीण जातंय. ...

कुरळे केस, गोबरे गाल! या चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार, पतीही सुपरस्टार - Marathi News | Did you know this cute girl with curly hair today she is a bollywood superstar and her husband also a actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुरळे केस, गोबरे गाल! या चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार, पतीही सुपरस्टार

Guess Who: गोल चेहरा आणि कुरळे केस असलेल्या या क्युट मुलीला पाहून ती कोणती बॉलीवूड अभिनेत्री आहे हे कोणालाच ओळखता येत नाही. ...

'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा - Marathi News | shah rukh khan pathaan now the first film to release in bangladesh after 1971 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

Pathaan: तब्बल 52 वर्षानंतर बांग्लादेशमध्ये बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. ...