लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'फायटर' मधील करण सिंह ग्रोवरचा लूक समोर, पत्नी बिपाशा बासूने दिली अशी प्रतिक्रिया - Marathi News | Karan Singh Grover look from Fighter movie revealed Wife Bipasha Basu gives reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर' मधील करण सिंह ग्रोवरचा लूक समोर, पत्नी बिपाशा बासूने दिली अशी प्रतिक्रिया

'फायटर' सिनेमात हृतिक, दीपिका आणि अनिल कपूरशिवाय करण सिंह ग्रोवरही असल्याचं समोर आलं आहे. ...

Fighter : हृतिक रोशन-दीपिकाचे फायटरमधील रोमँटिक सीन्स व्हायरल, अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा - Marathi News | fighter teaser deepika padukone hrithik roshan romantic scenes sets internet on fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fighter : हृतिक रोशन-दीपिकाचे फायटरमधील रोमँटिक सीन्स व्हायरल, अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा

'फायटर'मधील हृतिक आणि दीपिकाचे काही सीन्सची प्रचंड चर्चा रंगली आहे.  ...

'फायटर' चा थक्क करणारा टीझर रिलीज, एरिअल शॉट्स अन् हृतिकच्या चार्मिंग लूकने वेधलं लक्ष - Marathi News | The stunning teaser release of Fighter movie released Hrithik Roshan in charming look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर' चा थक्क करणारा टीझर रिलीज, एरिअल शॉट्स अन् हृतिकच्या चार्मिंग लूकने वेधलं लक्ष

'फायटर'चा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे. ...

अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी रिलीज होणार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण 'फायटर'चा टीझर - Marathi News | Finally the wait is over! The teaser of Hrithik Roshan and Deepika Padukone's 'Fighter' will be released on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली! या दिवशी रिलीज होणार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण 'फायटर'चा टीझर

Fighter Movie: 'फायटर' चित्रपटातून हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. ...

रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...' - Marathi News | Ranveer Singh Praises Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने तोंडभरून केलं पत्नीचं कौतुक! म्हणाला- 'दीपिकासारखी पत्नी मिळणे...'

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण बी टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे. ...

'फायटर'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आला समोर, चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Fighter Poster: Deepika Padukone Looks Fierce As Squadron Leader Minal Rathore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फायटर'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक आला समोर, चित्रपटात साकारणार 'ही' भूमिका

'फायटर' या चित्रपटामधील दीपिका पदुकोणचा लूक रिलीज करण्यात आला आहे. ...

हृतिक रोशनचा चित्रपट फाइटरचा फर्स्ट लूक आउट, 'स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया' लूकला मिळतेय पसंती - Marathi News | Hrithik Roshan's Fighter First Look Out, 'Squadron Leader Shamsher Pathania' Look Gets Loved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक रोशनचा चित्रपट फाइटरचा फर्स्ट लूक आउट, 'स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया' लूकला मिळतेय पसंती

Fighter Movie : 'फाइटर'मध्ये हृतिक रोशनच्या पॅटीचा भारताचा सर्वोत्कृष्ट फाइटर पायलट होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची ऑन-स्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे ...

दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! ऑस्करनंतर 'या' जागतिक इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचा मिळवला मान - Marathi News | Deepika Padukone becomes first Indian actor to attend The Academy Museum Gala in LA | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! ऑस्करनंतर 'या' जागतिक इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचा मिळवला मान

Deepika Padukone : दीपिकाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आता दीपिका नुकतीच ३ डिसेंबर रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित अकादमी म्युझियम गाला कार्यक्रमात सहभागी झाली होती. ...