शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दीपिका पादुकोण

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

Read more

फिल्मी : रणबीर बनणार दिग्दर्शक, आजोबा राज कपूर यांच्या स्टुडिओअंतर्गत बनवणार पहिला सिनेमा, एक्स गर्लफ्रेंडची केली निवड

फिल्मी : आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले

फिल्मी : दीपिका-रणवीरची लेक दुआला मिळालं हे खास टोपणनाव, मावशीच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

फिल्मी : दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर

फिल्मी : दीपिका पादुकोणने रचला इतिहास, मेटा AI Assistant ला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी बनली!

फिल्मी : मी तर गरोदर असतानाही काम केलंय..., दीपिका पादुकोणच्या ८ तास वर्किंग शिफ्टवर स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी

सखी : दीपिका - कतरीना भूक लागल्यावर खातात १ पदार्थ! म्हणून आहेत सुपरफिट आणि मेंटेन - पाहा त्यांचे सिक्रेट...

फिल्मी : 'स्पिरिट' आणि 'कल्कि 2898 एडी'च्या वादावर दीपिका पादुकोणनं सोडलं मौन, म्हणाली-मेल सुपरस्टार...

फिल्मी : मला मानधनाच्या बाबतीतही..., फक्त ८ तास काम करण्याच्या मागणीवर अखेर दीपिकाने सोडलं मौन

फिल्मी : दीपिकाला रिप्लेस करूनही तृप्ती डिमरी तिच्या सपोर्टमध्ये; 'स्पिरिट' वादातील निगेटिव्ह पीआरवर साधला निशाणा