लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पदुकोणच्या 'या' सवयीला कंटाळले नेटकरी, म्हणाले, "माहितीये तू प्रेग्नंट पण..." - Marathi News | Deepika Padukone posted pictures with back pose netizens fed up of it says plz change the pose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पदुकोणच्या 'या' सवयीला कंटाळले नेटकरी, म्हणाले, "माहितीये तू प्रेग्नंट पण..."

प्रेग्नंट दीपिकावर नेटकरी का झाले नाराज? ...

Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत - Marathi News | orry annoyed on Ranveer singh while taking pictures with Deepika padukone video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: फोटो काढताना रणवीरमुळे वैतागला ओरी; नवऱ्याकडे दुर्लक्ष करत दीपिकानं घातली समजूत

रणवीर सिंग - ओरी - दीपिका पादुकोणचा व्हिडीओ व्हायरल झालाय. असं काय घडलं की ओरी रणवीरवर चिडला? ...

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे दीपिका झाली ट्रोल; प्रेग्नंट असतानाही केला डान्स परफॉर्मन्स - Marathi News | anant-ambani-radhika-merchant-pre-wedding-event-pregnant-deepika-padukone-ranveer-singh-perform-on-gallan-goodiyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमुळे दीपिका झाली ट्रोल; प्रेग्नंट असतानाही केला डान्स परफॉर्मन्स

Deepika padukone: दीपिका दोन महिन्यांची प्रेग्नंट असतानाही तिने डान्स परफॉर्मन्स केला. ज्यामुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. ...

रणवीर आणि दीपिका पादुकोण बाळाचे नाव काय ठेवणार? अभिनेत्याचा जुना व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ranveer Singh Shortlisted His And Deepika Padukone's Baby Names In 2021, Wants To Have A Daughter video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर आणि दीपिका पादुकोण बाळाचे नाव काय ठेवणार? अभिनेत्याचा जुना व्हिडीओ व्हायरल

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे बाळाचे नाव काय ठेवणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे. ...

'या' दिवशी ओटीटीवर येणार हृतिक रोशन-दीपिका पदुकोणचा 'फायटर'! इतक्या कोटींमध्ये Netflix विकले गेलेत चित्रपटाचे हक्क - Marathi News | Fighter OTT Release Netflix: When To Watch Hrithik Roshan-Deepika Padukone’s Film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दिवशी ओटीटीवर येणार हृतिक रोशन-दीपिका पदुकोणचा 'फायटर'!

'फायटर'च्या ओटीटी प्रदर्शनाबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. ...

नवरा असावा तर असा! गरोदर दीपिकाला चाहत्यांनी घेरलं अन्...; रणवीरच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं - Marathi News | ranveer singh protest pregnant deepika padukone in crowd anand ambani pre wedding function video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरा असावा तर असा! गरोदर दीपिकाला चाहत्यांनी घेरलं अन्...; रणवीरच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Deepika-Ranveer : गुडन्यूज दिल्यानंतर दीपिका-रणवीर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, अभिनेत्याच्या कृतीने वेधलं लक्ष ...

दीपिका-रणवीरच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | bollywood actress deepika padukone and ranveer singh-to-be-mom-dad-deepika padukone -pregnant-see-post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका-रणवीरच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Deepika padukone: दीपिकाला लागली मातृत्वाची चाहूल; रणवीर सिंगच्या घरी होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन ...

बापरे! अनन्या पांडेला दीपिका पादुकोणची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात' - Marathi News | Ananya Panday wants to steal THIS from her Gehraiyaan co-star Deepika Padukon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! अनन्या पांडेला दीपिका पादुकोणची 'ही' गोष्ट आहे चोरायची; सांगितली 'मन की बात'

दीपिका आणि अनन्या पांडे यांनी 'गहराइयां' सिनेमात एकत्र काम केलं आहे. ...