लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019 i will work in digital media in future says deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2019: पुढच्या 10 वर्षात काय काय करणार?; सांगतेय दीपिका पादुकोण

फॅशन, लाईफस्टाईल, नातेसंबंधांवर लोकमतसोबत मनमोकळ्या गप्पा ...

Lokmat Most Stylish Awards 2019 : आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव - Marathi News | Lokmat Most Stylish Awards 2019 : Most stylish personalities of Maharashtra will be honored today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Awards 2019 : आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव

Lokmat Most Stylish Awards : मुंबईतील एका पंचातारांकित हॉटेलमध्ये लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड हा दिमाखदार सोहळा रंगणार आहे. सोहळ्यात बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना त्यांच्या स्टाइलसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. ...

‘छपाक’चा ट्रेलर रिलीज होताच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता नाराज, हे आहे कारण!! - Marathi News | report says acid attack survivor laxmi agarwal is not happy with chhapaak film makers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘छपाक’चा ट्रेलर रिलीज होताच अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता नाराज, हे आहे कारण!!

होय, ‘छपाक’ जिच्या आयुष्यावर आधारित आहे, ती लक्ष्मी अग्रवाल ट्रेलर रिलीजनंतर नाराज असल्याचे कळतेय. ...

हृतिक-दीपिकाच्या ‘लय भारी’ फोटोवर खिळली चाहत्यांची नजर, मग केली ‘डिमांड’ - Marathi News | deepika padukone selfie with hrithik roshan viral fans ask makers to cast them together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतिक-दीपिकाच्या ‘लय भारी’ फोटोवर खिळली चाहत्यांची नजर, मग केली ‘डिमांड’

होय, हृतिक व दीपिकाचा एक सेल्फी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. ...

रणवीर सिंगने बोलून दाखवली ‘ही’ इच्छा !! - Marathi News | Ranveer Singh has said 'this' wish !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने बोलून दाखवली ‘ही’ इच्छा !!

चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. अलीकडेच एका कार्यक्रमात रणवीरने इच्छा व्यक्त केली. ...

अन् दीपिकाचे नवे फोटो पाहून युजर्सला आठवली कियारा, अशी घेतली मजा - Marathi News | deepika padukone long belt compared with kiara advani trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् दीपिकाचे नवे फोटो पाहून युजर्सला आठवली कियारा, अशी घेतली मजा

नुकतेच दीपिकाने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पण हे काय, हे फोटो पाहिल्यावर लोकांनी तिची मजा घेणे सुरु केले. ...

दीपिका पादुकोण आधी या अभिनेत्रीनेही साकारली होती अॅसिड सर्वाइवरची भूमिका, कोण आहे ती? - Marathi News | Not Only Deepika Padukone Actress Parvathy Thiruvothu Also portrayal of an acid-attack survivor in her film 'Uyare' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आधी या अभिनेत्रीनेही साकारली होती अॅसिड सर्वाइवरची भूमिका, कोण आहे ती?

हा सिनेमा होता 'उयारे' सिनेमात पार्वती थिरुवोथु या दाक्षिणात्य अभिनेत्रीने अॅसिड सर्वाइवरची भूमिका साकारली होती. ...

flashback 2019 दीपिकापासून ते दिशा पटानीपर्यंत सोशल मीडियावर या अभिनेत्रींचा बोलबाला - Marathi News | From Deepika Padukone to Disha Patani, 2019 was remarkable for these actresses in followers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :flashback 2019 दीपिकापासून ते दिशा पटानीपर्यंत सोशल मीडियावर या अभिनेत्रींचा बोलबाला

सतत अॅक्टीव्हस असून प्रत्येक गोष्टीची अपडेट चाहत्यांसह शेअर करत असतात. त्यामुळे 2019 मध्ये सोशल मीडियावर याच अभिनेत्रींचा बोलबाला पाहायला मिळाला. ...