लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Beauty with Brain! दीपिकाचे हे फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात...!! - Marathi News | happy birthday deepika padukone beauty with brain actress pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Beauty with Brain! दीपिकाचे हे फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात...!!

ब्युटी विथ ब्रेन...!! ...

बर्थ डे गर्ल दीपिकाला चाहत्याने विमानतळावर दिले सरप्राईज - Marathi News | deepika padukone celebrates birthday with ranveer singh in airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्थ डे गर्ल दीपिकाला चाहत्याने विमानतळावर दिले सरप्राईज

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा आज वाढदिवस. आज दीपिका तिचा 34 वा वाढदिवस साजरा करतेय. ...

बॅडमिंटन प्लेअर, मॉडेल ते सुपरस्टार... 12-13 वर्षांत इतकी बदलली दीपिका पादुकोण - Marathi News | deepika padukone drastic transformation from badminton player to film star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅडमिंटन प्लेअर, मॉडेल ते सुपरस्टार... 12-13 वर्षांत इतकी बदलली दीपिका पादुकोण

आज दीपिकाचा वाढदिवस... ...

'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ - Marathi News | Ranveer Singh Turns Into Angrezo Ke Zamaane Ke Jailer Of Sholay Instagram Funny Video Is Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ

रणवीर सिंगचा अतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...

दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे - Marathi News | Deepika Padukone bag cost is too much | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

दीपिकाच्या हातातील ब्राऊन रंगाच्या बॅगेची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क ...

Vikrant Massey's Wedding : विक्रांत मेस्सी 2020मध्ये अडकणार लग्न बंधनात, या मॉडलला करतोय डेट - Marathi News | Vikrant massey planning wedding in 2020 with model girlfriend sheetal thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vikrant Massey's Wedding : विक्रांत मेस्सी 2020मध्ये अडकणार लग्न बंधनात, या मॉडलला करतोय डेट

Vikrant Massey's Wedding :अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याचा आगामी सिनेमा छपाकच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ...

OMG! नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकाला करावे लागले हे काम!! - Marathi News | deepika padukone revels at the kapil sharma show that ranveer singh ripped his pants at a music fest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकाला करावे लागले हे काम!!

एक भन्नाट किस्सा... ...

लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत - Marathi News | Even after marriage Why Ranveer Singh rents a flat in Deepika Padukone's building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत

दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण झाले आहे. रणवीरने त्याच बिल्डींगमध्ये भाड्याने घर घेतल्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. ...