]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
मी राज्यमंत्री असताना राणेंवर गुन्हा दाखल करू शकलो नाही, याची आठवण करून दिल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार. आता मी माझी नक्कीच यंत्रणा वापरेन. माझ्यावर आरोप करता, पण गुंडांची ओळख मला कशी असणार? माझ्यापेक्षा ती जास्त राणेंना असणार, अशी टीका सिंधुदुर्गच ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची कार अज्ञाताने जाळली होती, या पार्श्वभुमीवर राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज रात्री उशिरा परब यांची त्याच्या राहत्या घरी भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. ...
काही दिवसांपूर्वी निवती रॉकनजीकच्या समुद्रात स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांना मलपीतील हायस्पीड नौकांनी घेरल्याची घटना घडली होती. या दहशतीच्या प्रकारानंतर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पोलिस व मत्स्य व्यवसाय विभागास विशेष गस्ती मोहिम राबविण्या ...
सावंतवाडी तहसिदार कार्यालयाची सुंदर वास्तू उभारली आहे. या इमारतीच्या फर्निचरचे काम अजून बाकी आहे. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील व जिल्ह्यातील सर्वात सुंदर असे तहसिदार कार्यालय निर्माण होईल व जिल्ह्यातील महसूल विभागासाठी ही इमारत आदर्शवत अशी ठरेल असे ...
शेतकरी जर स्वेच्छेने जमीन देत असतील तरच आम्ही मालवण तालुक्यातील तोंडवली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प केला असता. पण शेतकऱ्यांची जबरदस्ती जमीन सरकार घेणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणीतून हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटन विभागा ...
महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून अगोदर दीड कोटी रुपयांचा निधी दिला जायचा. परंतु आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यामध्ये येत आहे.असे मत राज्याचे गृह, राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले ...