]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
माझ्यावर रडीचा डाव खेळल्याचे आरोप करणाऱ्या राजन तेलींनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ईडीच्या गुन्ह्याचा तपशील लपविला, असा गौप्यस्फोट पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांनी पाल येथे केला. ...
बांदा सीमा तपासणी नाक्याची जागा अन्य कारणासाठी वापरली जात असल्याच्या कारणावरून बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह पाचजणांच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे बुधवारी जनहित याचिका दाखल केली आहे. या ...
पालकमंत्री दीपक केसरकर यांना आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी अर्ज छाननी प्रक्रियेच्या वेळी तब्बल दोन वकील आणून रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केला. ...
शक्ती प्रदर्शन टाळत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे सादर केला. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - केसरकर आणि राणे यांच्यातील वाकयुद्धामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राणे-केसरकर वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...