]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
माझ्यावर टीका करून दीपक केसरकर यांना विकास साधायचा असेल तर त्याला माझी हरकत नाही. पण असे करून सावंतवाडीवासीयांचे भले होणार नाही. मी येथे निवडणुकीला उभा राहिलो नाही. मात्र, तुम्ही माझा नगराध्यक्ष द्या, पुढील दीड वर्षात सावंतवाडीचा कायापालट करून दाखवतो ...
कणकवलीत जे प्रकल्प आणले त्यातील किती प्रकल्प सुरू आहेत याचा आमदार नीतेश राणे यांनी अभ्यास करावा आणि नंतर सावंतवाडीतील बंद प्रकल्पांचा शोध घ्यावा. तसेच निवडणुकीसाठी पैसे पुरविणाऱ्यांच्या बॅगा उचलणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, असा सल्ला भाजपचे जिल्हा ...
सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस होऊ नये यासाठी विरोध करणारे भाजप उमेदवार संजू परब यांना सावंतवाडीतील जनता कदापी स्वीकारणार नाही. त्यांना येथील जनतेने ओळखले आहे, अशी जोरदार टीका माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी केली. ...
निवडणूक काळात राणे जेवढे सावंतवाडीत येतात तेवढी त्यांची मते कमी होतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. भाजपचे उमेदवार संजू परब हे राणेंचेच छोटे रूप आहे. त्यामुळे येथील जनता त्यांना मतपेटीतून योग्य तो धडा शिकविल, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त ...
सावंतवाडीत सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने आता चुरस निर्माण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी झाली तर भाजपविरुद्ध शिवसेना थेट लढत होणार आहे. सध्यातरी महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असले तरी महाविकास आघाडी निश्चित होईल, असा विश्वास शिवसेन ...