]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
NCP And Deepak Kesarkar : बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना संपवण्यामागे संजय राऊतांच्या मागून शरद पवारसाहेब यांचा हात आहे असा आरोप केला आहे. याला जोरदार प्रत्युत्तर महेश तपासे यांनी दिले आहे. ...
गुरू पौर्णिमेला पक्षात आले आणि मरेपर्यंत शिवसेनेत राहीन हे वचन दिले होते. पण आता कदाचित आत्मा बनून शिवसेनेवर टीका करत आहेत का?, अरुण दुधवडकर यांचा सवाल. ...
Deepak Kesarkar: बंडाचा झेंडा खांद्यावर घेत गुवाहाटीला पोहोचलेल्या दीपक केसरकरांचे निवासस्थान असलेल्या सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांकडून त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. आज सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि केसरकरांच्या विरोध ...