]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Cabinet Expansion: मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याच्या चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी भेट घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद घेऊन सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केली. नेमकी काय चर्चा झाली? ...
Eknath Shinde Deepak Kesrakar: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी होणार आहे. शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर दीपक केसरकर यांनी सविस्तर भूमिका मांडली. ...