लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक केसरकर 

Deepak Kesarkar Latest news

Deepak kesarkar, Latest Marathi News

]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. 
Read More
मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप  - Marathi News | Had I given the boxes I would have become a minister again, Minister Deepak Kesarkar alleges Uddhav Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मी खोके दिले असते तर पुन्हा मंत्री झालो असतो, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप 

'भविष्यात संधी मिळाली तरी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करणार नाही' ...

"सत्तेच्या उबेसाठी श्रद्धाही नाही सबुरीही विसरलेत"; उद्धव ठाकरेंकडून केसरकरांचा समाचार - Marathi News | Uddhav Thackeray Slams Deepak Kesarkar and narayan rane in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"सत्तेच्या उबेसाठी श्रद्धाही नाही सबुरीही विसरलेत"; उद्धव ठाकरेंकडून केसरकरांचा समाचार

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. ...

उद्धव ठाकरेंचे स्वागत, पण अडीच वर्षांत कोकणला काय दिले; मंत्री दीपक केसरकरांचा सवाल  - Marathi News | Minister Deepak Kesarkar criticized Uddhav Thackeray visit to Konkan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्धव ठाकरेंचे स्वागत, पण अडीच वर्षांत कोकणला काय दिले; मंत्री दीपक केसरकरांचा सवाल 

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा आज, गुरूवार पासून सुरू झाला असून ते रविवारी ... ...

मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटींची तरतूद; मंत्री दीपक केसरकरांची माहिती - Marathi News | 260 crore provision for Marathi Bhasha Bhawan in Mumbai; Information from Minister Deepak Kesarkar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटींची तरतूद; मंत्री दीपक केसरकरांची माहिती

नवी मुंबई येथे साहित्यिकांच्या राहण्याची व्यवस्था होण्यासाठी महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. ...

कुणबी पूर्वीचेच, आमचा विरोध नसेल असे ओबीसींनीच सांगितलेले; दीपक केसरकरांनी म्हटले संघर्षच संपला... - Marathi News | Even before Kunabi reservation, it was OBCs who said that we will not oppose; Deepak Kesarkar answer the struggle is over to Chagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी पूर्वीचेच, आमचा विरोध नसेल असे ओबीसींनीच सांगितलेले; दीपक केसरकरांनी म्हटले संघर्षच संपला...

Maratha Reservation Update: छगन भुजबळ यांच्या आजच्या प्रतिक्रियेवर केसरकर यांनी उत्तर दिले आहे. ...

जरांगेंच्या घोषणेआधी दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य; सर्व मागण्या मान्य, आता... - Marathi News | maratha reservation shivsena Deepak Kesarkars Big Statement Before manoj jarange patil Announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जरांगेंच्या घोषणेआधी दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य; सर्व मागण्या मान्य, आता...

शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ...

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी 'शिवतीर्थ'वर घेतली राज ठाकरेंची भेट - Marathi News | Shiv Sena Shinde group minister Deepak Kesarkar met Raj Thackeray on 'Shivatirth' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी 'शिवतीर्थ'वर घेतली राज ठाकरेंची भेट

आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे सत्यमेव जयते..देशात लोकशाही आहे मग पक्षात लोकशाही असली पाहिजे असं आमदार अपात्रतेबाबत केसरकरांनी माध्यमांसमोर म्हटलं. ...

“नार्वेकर-CM भेटीने आकाश कोसळले का, खोटी सहानुभूती मिळवणे बंद करा”; शिंदे गटाची टीका - Marathi News | shinde group deepak kesarkar replied uddhav thackeray criticism about mla disqualification case result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नार्वेकर-CM भेटीने आकाश कोसळले का, खोटी सहानुभूती मिळवणे बंद करा”; शिंदे गटाची टीका

Mla Disqualification Case Result: उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदे गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. ...