]दीपक केसरकर Deepak Kesarkar हे वेंगुर्ला-सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी मध्ये सावंतवाडी नगराध्यक्ष ते आमदार असा राजकीय प्रवास केला. नारायण राणे यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. फडणवीस सरकार काळात ते राज्य मंत्री देखील होते. Read More
Sawantwadi Nagar Parishad Election: वीस वर्षापूर्वी केसरकर हे एका बड्या हाॅटेल व्यावसायिकाला तलावात हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव घेऊन राजवाड्यात आले होते असा मोठा गौप्यस्फोट केला असून त्यामुळेच राजघराणे न्यायालयात गेले असल्याचा दावा लखमसावंत यांनी पत्रक ...
Mahayuti: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी नितेश राणेंची इच्छा नसल्यामुळे युती होऊ शकली नाही, असे म्हणत त्याच्यावर ठपका ठेवला आहे. ...