भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले. Read More
दीपकच्या लग्नात अगदी जवळचे काही मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन दिले होते. यावेळी भारतीय क्रिकेट संघ आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सहकाऱ्यांनी हजेरी लावली होती. ...
भारताचा व चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याने मोठ्या रोमँटिक अंदाजात मागील आयपीएल स्पर्धेत गर्लफ्रेंड जया भारद्वाजला ( Jaya Bharadwaj) प्रपोज केले होते. ...
दीपक चाहरला १४ कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतील. सीएसकेवर हा भार पडणार नाही. आयपीएल सामने सुरू होण्याआधीच दीपक जखमी झाला होता. अशावेळी रक्कम देणे ही फ्रॅन्चायजीची जबाबदारी नाही. ...
IPL 2022: टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या फिटनेसबाबत चिंता वाढवणारी बातमी येत आहे. दुखापतीमुळे दीपक चहर हा चार महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. ...