लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक चहर

Deepak Chahar Latest News in marathi

Deepak chahar, Latest Marathi News

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.
Read More
IND vs AUS 4rth T20I : भारतीय संघाची मालिकेत विजयी आघाडी; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियावर पडले भारी  - Marathi News | IND vs AUS 4rth T20I Live : india won by 20 runs, INDIA WON THE T20I SERIES AGAINST AUSTRALIA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाची मालिकेत विजयी आघाडी; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियावर पडले भारी 

IND vs AUS 4rth T20I Live : भारतीय संघाने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. ...

IND vs AUS: टीम इंडियात आज होणार मोठे बदल! श्रेयस अय्यर, दीपक चहर संघात; 'या' दोघांचा पत्ता कट - Marathi News | Team India predicted playing XI for IND vs AUS 4th T20 Shreyas Iyer Tilak Varma Deepak Chahar Prasidh Krishna | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात आज होणार मोठे बदल! श्रेयस अय्यर, दीपक चहर संघात; 'या' दोघांचा पत्ता कट

IND vs AUS 4th T20 : दोन सामने जिंकल्यावर भारताचा तिसऱ्या टी२० मध्ये झाला पराभव ...

'या' 5 भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड कप 2023 खेळण्याचं स्वप्न पाहणं सोडून द्याव, मिळणार नाही संधी! - Marathi News | These 5 Indian players should give up dreaming of playing World Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' 5 भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड कप 2023 खेळण्याचं स्वप्न पाहणं सोडून द्याव, मिळणार नाही संधी!

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणाही झाली आहे. याच बरोबर, काही खेळाडूंनी विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पाहणे सोडायला हवे, हेही स्पष्ट झाले आहे. ...

MS Dhoni-Deepak Chahar: दीपक चहरने ऑटोग्राफ मागताच धोनीने नकार दिला, पुढे काय झाल? पाहा... - Marathi News | MS Dhoni-Deepak Chahar: As Deepak Chahar asks for his autograph, Dhoni refuses, what happens next? see | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक चहरने ऑटोग्राफ मागताच धोनीने नकार दिला, पुढे काय झाल? पाहा...

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 च्या ट्रॉफीवर पाचव्यांदा आपले नाव कोरले. ...

IPL 2023 Final GT vs CSK Live : ६,४,४,४,४,४...! वृद्धीमान साहा-शुबमन गिलने धुलाई केली, दीपक चहरची चूक महागात पडली - Marathi News | IPL 2023 Final GT vs CSK Live Marathi: A big moment in the match, Deepak Chahar drops Shubman Gill; Gujarat Titans 38/0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,४,४,४,४,४...! वृद्धीमान साहा-शुबमन गिलने धुलाई केली, दीपक चहरची चूक महागात पडली

आज चेन्नई सुपर किंग्सला गुजरात टायटन्सच्या ओपनरला बाद करण्याची सोपी संधी मिळाली, पण दीपक चहरने माती खाल्ली. ३ धावांवर असताना गिलचा झेल टाकला अन् चेन्नईच्या चाहत्यांचे टेंशन वाढले. ...

दीपक चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष - Marathi News | CSK Bowler Deepak Chahar attempts to mankad GT Bastman Vijay Shankar in Qualifier one match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष

गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने १५ धावांनी विजय मिळवला आणि १०व्यांदा चेन्नई संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. ...

IPL 2023: आयपीएलमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर या गोलंदाजाला मिळाली विकेट, लिलावात लागली होती १४ कोटींची बोली  - Marathi News | CSK Vs MI: After two years in IPL, Deepak Chahar got a wicket, the bid was 14 crores in the auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर या गोलंदाजाला मिळाली विकेट, लिलावात लागली होती १४ कोटींची बोली 

CSK Vs MI: काल चेन्नई आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यातील उल्लेखनीय बाब म्हणजे आयपीएलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एकही विकेट न मिळवणाऱ्या गोलंदाजाला या सामन्यात दोन विकेट्स मिळाले. तत्पूर्वी यंदाच्या हंगामात झालेल्या आधीच्या सामन्यामध्ये या गोलंदा ...

IPL 2023, CSK vs MI Live : MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video - Marathi News | IPL 2023, CSK vs MI Live Marathi : MS Dhoni comes up to the stumps & a wicket for deepak Chahar, Rohit Sharma registered unwanted record, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni यष्टींच्या जवळ आला, रोहित शर्मा हडबडला; नकोसा विक्रम नावावर केला, Video

IPL 2023, Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Marathi : रोहित शर्मावर ( Rohit Sharma) दडपण निर्माण करण्यात महेंद्रसिंग धोनीला यश मिळाले. ...