Deepak Chahar Latest News in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Deepak chahar, Latest Marathi News
भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले. Read More
गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात IPL 2022 चा सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह नवी फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. ...