लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक चहर

Deepak Chahar Latest News in marathi, मराठी बातम्या

Deepak chahar, Latest Marathi News

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.
Read More
IND vs ZIM 1st ODI Live : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; 'या' खेळाडूचं झालं पुनरागमन, जाणून घ्या Playing XI - Marathi News | IND vs ZIM 1st ODI Live India have won the toss and elected to bowl first, know Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने; 'या' खेळाडूचं झालं पुनरागमन, जाणून घ्या प्लेइंग XI

आजपासून भारत आणि झिम्बाब्वे यांच्यामधील एकदिवसीय मालेकला सुरूवात होत आहे. ...

India Tour of England : भारताचा जलदगती गोलंदाज ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, दुखापतीमुळे आणखी महिनाभर दूर राहणार - Marathi News | India Tour of England : Deepak Chahar to Miss England T20Is, Will Take Another 5 Weeks to Recover; Washington Sundar to Play For Lancashire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा जलदगती गोलंदाज ट्वेंटी-२० मालिकेला मुकणार, दुखापतीमुळे आणखी महिनाभर दूर राहणार

भारतीय संघ या दौऱ्यावर तीन ट्वेंटी-२० व तितक्याच वन डे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी BCCI पुढील आठवड्यात संघ जाहीर करण्याच्या तयारीत आहेत ...

Deepak Chahar Jaya Bhardwaj: "क्रिकेट मॅचमधील दडपणापेक्षाही बायकोबरोबर..."; भारतीय क्रिकेटपटूचं मजेशीर मत - Marathi News | Indian Cricketer Deepak Chahar Feels More Pressure Than Cricket Match While Dancing With Hot Sexy Wife Jaya Bhardwaj Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"क्रिकेट मॅचमधील दडपणापेक्षाही बायकोबरोबर..."; भारतीय क्रिकेटपटूचं मजेशीर मत

दीपक-जया १ जूनला अडकले विवाहबंधनात ...

"सर बॉलीवूड जाओ"; दीपक चहरचा पत्‍नीसोबत लग्नाट भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल - Marathi News | Cricketer deepak chahar dance with wife jaya at his wedding goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"सर बॉलीवूड जाओ"; दीपक चहरचा पत्‍नीसोबत लग्नाट भन्नाट डान्स; VIDEO झाला व्हायरल

दीपकच्या लग्नात अगदी जवळचे काही मित्र आणि नातेवाईक सहभागी झाले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन दिले होते. यावेळी भारतीय क्रिकेट संघ आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सहकाऱ्यांनी हजेरी लावली होती. ...

KL Rahul, Deepak Chahar Wedding: केएल राहुलने दीपक चहरऐवजी दुसऱ्याच क्रिकेटपटूच्या लग्नाला लावली हजेरी - Marathi News | KL Rahul skips Team India Cricketer Deepak Chahar Wedding to attend another wedding of Bahrain cricketer david mathias see photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलने दीपक चहरऐवजी दुसऱ्याच क्रिकेटपटूच्या लग्नाला लावली हजेरी

राहुलने त्या लग्नाचे नंतर फोटोही शेअर केले ...

Deepak Chahar wedding date : तारीख ठरली!, भारतीय गोलंदाज दीपक चहर लवकरच अडकणार जयासोबत लग्नबंधनात! - Marathi News | India and Chennai Super Kings (CSK) pacer Deepak Chahar is set to get married to his fiancée Jaya on June 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तारीख ठरली!, भारतीय गोलंदाज दीपक चहर लवकरच अडकणार जयासोबत लग्नबंधनात!

भारताचा व चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याने मोठ्या रोमँटिक अंदाजात मागील आयपीएल स्पर्धेत गर्लफ्रेंड जया भारद्वाजला ( Jaya Bharadwaj) प्रपोज केले होते. ...

जखमी दीपक चाहरला पूर्ण वेतन; फ्रॅन्चायजीवर भार नाही, बीसीसीआय मोजणार १४ कोटी रुपये - Marathi News | full pay to Injured Deepak Chaharla No burden on franchisees, BCCI will give Rs 14 crore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जखमी दीपक चाहरला पूर्ण वेतन; फ्रॅन्चायजीवर भार नाही, बीसीसीआय मोजणार १४ कोटी रुपये

दीपक चाहरला  १४ कोटी रुपये बीसीसीआयकडून मिळतील. सीएसकेवर हा भार पडणार नाही. आयपीएल सामने सुरू होण्याआधीच दीपक जखमी झाला होता. अशावेळी रक्कम देणे ही फ्रॅन्चायजीची जबाबदारी नाही. ...

IPL 2022: चेन्नईला मोठा धक्का, टीम इंडियाचीही धाकाधूक वाढली, दीपक चहर चार महिने मैदानाबाबेर राहण्याची शक्यता - Marathi News | IPL 2022: Big blow to CSK, Team India's pressure also increased, Deepak Chahar likely to be out of the field for four months | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला मोठा धक्का, टीम इंडियाचीही धाकाधूक वाढली, दीपक चहर एवढे दिवस राहणार संघाबाहेर 

IPL 2022: टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर याच्या फिटनेसबाबत चिंता वाढवणारी बातमी येत आहे. दुखापतीमुळे दीपक चहर हा चार महिन्यांपर्यंत मैदानाबाहेर राहण्याची शक्यता आहे. ...