लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपक चहर

Deepak Chahar Latest News in marathi, मराठी बातम्या

Deepak chahar, Latest Marathi News

भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले.
Read More
CSK in Big Trouble, IPL 2022 : MS Dhoniचा संघ मोठ्या संकटात; दीपक चहर, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळण्यावर अनिश्चितता, त्यात तिसऱ्याची भर! - Marathi News | IPL 2022 : Defending champions CSK struck by Big Trouble, after Ruturaj Gaikwad & Deepak Chahar, another star set to miss opening week | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK मोठ्या संकटात; दीपक चहर, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळण्यावर अनिश्चितता, त्यात तिसऱ्याची भर

CSK in Big Trouble, IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरुवात होण्याआधीच  फ्रँचायझींची डोकेदुखी वाढलेली पाहायला मिळतेय. ...