भारताचा जलदगती गोलंदाज दीपक चहर Deepak Chahar याने अल्पावधीत भारतीय क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ७ धावांत ६ विकेट्स घेत दीपक चहरने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला आहे. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या चहरने फलंदाजीतही योगदान दिले आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य असलेल्या चहरसाठी मेगा ऑक्शनमध्ये १४ कोटी रुपये मोजले गेले. Read More
Hot Model Photos Team India: क्रिकेट आणि ग्लॅमर हे समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. टीम इंडियातील अनेक क्रिकेटपटूंचा बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल्स यांच्याशी थेट संबंध आहे. अशीच एक मॉडेल सध्या चर्चेत आली आहे. ...
राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स यांनी प्ले ऑफच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे शर्यतीत आहेत. ...