शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता ...