पुणे शहराला सुमारे तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे . अशा स्थितीत शहरात ढगफुटी झाल्याच्या अफवेने नागरिक अधिकच हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे कात्रज तलाव फुटल्याच्या अफवेनेही जोर धरला आहे. सध्या हवामान खाते आणि महापालिकेने या अफव ...
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही धुवाधार पाऊस सुरु असल्याने धरणांमधून हजारो क्युसेक्सने पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. यामुळे मुळा-मुठा नद्यांना प्रचंड पूर आला आहे. ...
कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून पोलीस आणि मेट्रोची टीम असूनही काही वाहतूकचालकांच्या बेशिस्तीमुळे पुणेकरांना ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...