या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जोगेश्वरी पोलिसांनी टाळाटाळ करीत जखमी अवस्थेत वडिलांना चार तास पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळला आहे. अखेर, सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल् ...
इम्रान आणि खलील पहाटे पाचच्या सुमारास धरणातील पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत कुत्राही होता. या सर्वांचे शूटिंग इतेश करत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने इम्रान आणि खलील पाण्यात बुडाले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी नेरळ पोलिस ठाण्यात घटनेची माहिती ...
रेल्वे उड्डाणपुलावर या दोन वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये प्रतिक्षा पस्तापुरे, सुमन धोत्रे आणि शिवाजी कतलाकुटे हे तिघे जागीच ठार झाले. ...
Mumbai Covid News: मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यातच केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांना कोविडमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्याबद्दल वेगवेगळे दावे केले गेले, मात्र अखेर रुग्णालयाने मृत्यूचे कारण उघड केले. ...