लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

ज्येष्ठ खगाेलशास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Senior astronomer Dr. Jayant Narlikar passes away cremated with state honours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ खगाेलशास्त्रज्ञ डाॅ. जयंत नारळीकर अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तळागाळात झाला पाहिजे, यासाठी डाॅ. जयंत नारळीकर कायम प्रयत्नशील होते ...

दु:खाचा डोंगर...; आई, आजी गेल्याचे मुलीला कसे सांगू...? निलंचर साहू जमिनीवरच कोसळले  - Marathi News | A mountain of sorrow How can I tell my daughter that her mother and grandmother are dead Nilanchar Sahu collapsed on the ground | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दु:खाचा डोंगर...; आई, आजी गेल्याचे मुलीला कसे सांगू...? निलंचर साहू जमिनीवरच कोसळले 

सप्तशृंगी या धोकादायक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्य करणारे निलंचर साहू हे मंगळवारी कामावर निघून गेले. दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळून त्यांची पत्नी सुनीता साहू, सासू प्रमिला साहू, मेहुणी सुजाता पाडी यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी श्रद्धा जखमी असून ...

Pune: घरासमोर खेळताना विजेच्या खांबाला चुकून स्पर्श; पुण्यात शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 10-year-old boy dies of electrocution in Pune after accidentally touching an electric pole while playing in front of his house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: घरासमोर खेळताना विजेच्या खांबाला चुकून स्पर्श; पुण्यात शॉक लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune Electric Shock News: परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही विजेच्या खांबांची खराब अवस्था आणि उघड्या वायरिंगबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र योग्य उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ...

मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले - Marathi News | Heavy rains, lightning strike kills 4 in state; Pre-monsoon storm hits state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले

झाडे उन्मळून पडली; फळबागांना फटका, पशुधन दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  ...

'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..! - Marathi News | The papers have gone well so far, I will come to the village tomorrow Gayatri made her last call to her mother in the morning | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!

मंगळवारी दुपारी २ ते ५ दरम्यान शेवटचा पेपर हाेता. मात्र, ३ वाजताच वसतिगृहात दाखल झालेल्या गायत्रीने ओढणीने गळफास घेत आपले जीवन संपविले. ...

कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य - Marathi News | Six killed, six injured in slab collapse in Kalyan; Rs 5 lakhs to families of deceased | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य

इमारत धोकादायक असल्याची नोटीस यापूर्वीच बजावली असल्याची माहिती सहायक आयुक्त सचिन तामखेडे यांनी दिली. ...

परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास - Marathi News | Student commits suicide on last day of exams; hangs herself in hostel of Government Women's Technical College, Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या वसतिगृहात घेतला गळफास

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथील विद्यार्थिनी गायत्री इंद्राळे (वय १७) ही लातुरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत होती.  ...

सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून - Marathi News | Satara: A lunch box was hit on the head, and a young man was murdered because it was an obstacle to a love relationship. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

प्रदीप सिंग व जितेंद्रकुमार गौतम हे दोघे एकत्र राहत होते. सोमवारी काम संपल्यानंतर दोघांनी दारू विकत घेतली आणि दोघेही ती प्यायले होते. ...