लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

'आई, माझे कसे होणार'; हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच सोडले मुलीने प्राण - Marathi News | 'How will I survive my mother'; The girl died on the dead body of her mother In Hadgaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'आई, माझे कसे होणार'; हंबरडा फोडत आईच्या मृतदेहावरच सोडले मुलीने प्राण

आठ महिन्यांपूर्वी मुलीच्या पतीचा झाला होता मृत्यू  ...

'एलिझा'शी सहा आठवडे गप्पा मारल्यावर आत्महत्या केली; बेल्जियममधील धक्कादायक घटना - Marathi News | Committed suicide after chatting with 'Eliza' for six weeks; Shocking events in Belgium | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'एलिझा'शी सहा आठवडे गप्पा मारल्यावर आत्महत्या केली; बेल्जियममधील धक्कादायक घटना

“चॅटबॉटशी संवाद साधला नसता तर, माझे पती अजूनही हयात असते, याची खात्री आहे” असे पत्नीने माध्यमांना सांगितले.  ...

'मुलांकडे ३० कोटींची संपत्ती, मला २ भाकरीही नाहीत'; IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या - Marathi News | Haryana: IAS officer’s grandparents commit suicide, accuse children of atrocities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुलांकडे ३० कोटींची संपत्ती, मला २ भाकरीही नाहीत'; IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या

वृद्ध दाम्पत्याचा असा करुण शेवट झाला, हे पाहून पोलिसही हेलावले. ...

Pakistan Stampede: पाकिस्तानात रेशन वाटताना चेंगराचेंगरी; महिला, मुलांसह 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Pakistan Stampede stampede in Pakistan while Ration distribution 11 dead including women children many injured in karachi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! पाकिस्तानात रेशन वाटताना चेंगराचेंगरी; महिला, मुलांसह 11 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

रेशन वितरण केंद्रात झालेल्या या चेंगराचेंगरीत महिला आणि मुलांसह अनेक लोक बेशुद्ध पडल्याचे पाकिस्तानच्या एक्सप्रेस न्यूजने म्हटले आहे. ...

तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती- पत्नीने २ दिवसांच्या अंतराने संपवलं जीवन - Marathi News | The husband and wife who got married three months ago ended their lives within 2 days of each other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती- पत्नीने २ दिवसांच्या अंतराने संपवलं जीवन

पत्नीने केलेल्या आत्महत्येच्या नैराश्यातून पतीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज ...

Sangli: टेम्पो-दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, एक जण ठार - Marathi News | Collision between a tempo and a two-wheeler in Yogewadi area on the Guhagar-Bijapur highway sangli, One person killed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: टेम्पो-दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, एक जण ठार

द्राक्ष वाहतूक करणारा टेम्पो उलटला ...

अठ्ठावीस वर्षीय ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 28 year old contractor dies after falling into well Incidents in Ambegaon Taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अठ्ठावीस वर्षीय ठेकेदाराचा विहिरीत पडून मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

विहिरीत २५ ते ३० फुटावर पाणी असल्याने तो पाण्यात बुडाला ...

Indore Well Accident : मौत का कुआं; इंदूरच्या विहिरीने 36 जणांना गिळले, दोषींविरोधात कारवाईला सुरुवात - Marathi News | Indore Well Accident : Well of death, Indore well accident 36 people died, action initiated against culprits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मौत का कुआं; इंदूरच्या विहिरीने 36 जणांना गिळले, दोषींविरोधात कारवाईला सुरुवात

Indore Well Accident : इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरातील विहीरीवरील छत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. ...