लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

किवळेच्या गंभीर घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त - Marathi News | Unauthorized hoarding zamindost after the serious incident of Kiwala | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किवळेच्या गंभीर घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त

किवळे येथे अनधिकृत फलक पडून पाच जणांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले होते ...

हृदयद्रावक! खेळता-खेळता विहिरीत पडून ५ वर्षाच्या बालकाचा मृत्यू - Marathi News |  A 5-year-old boy fell into a well and died in Nerle village of Walvi in Sangli district  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हृदयद्रावक! खेळता-खेळता विहिरीत पडून ५ वर्षाच्या बालकाचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील वाळवी येथील नेर्ले गावात ५ वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाला.  ...

शोभेची दारु बनवताना झालेल्या स्फोटातील जखमीची मृत्यूशी झुंज अपयशी - Marathi News | The person injured in the explosion while making ornamental liquor finally died | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शोभेची दारु बनवताना झालेल्या स्फोटातील जखमीची मृत्यूशी झुंज अपयशी

माढा तालुक्यातील कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला होता ...

अकलूजचा भावी डाॅक्टर कण्हेर धरणात बुडाला, पोहताना लागला दम; रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू - Marathi News | Akluj's future doctor drowned in Kanher Dam, suffocated while swimming; Search operation started by rescue team | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अकलूजचा भावी डाॅक्टर कण्हेर धरणात बुडाला, पोहताना लागला दम; रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व काॅलेज व शाळांना शनिवारी सुटी असल्याने एका मेडिकल काॅलेजचे दहा विद्यार्थी कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेले होते. ...

Sangli: आठ दिवसांवर लग्न; सारे घरदार लग्नाच्या तयारीत; अन्‌ विजेच्या धक्क्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Marriage on eight days; and Electricity worker dies due to electric shock in Soni Miraj Taluka Sangli District | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आठ दिवसांवर लग्न; सारे घरदार लग्नाच्या तयारीत; अन्‌ विजेच्या धक्क्याने वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

कुटुंबीयांचा आक्राेश हृदय पिळवटून टाकणारा ...

Kolhapur: सुट्टीला मामाच्या गावी जाताना भाचीवर काळाचा घाला, कोगनोळीजवळ अपघातात जागीच ठार - Marathi News | Fourteen year old student dies in truck bicycle accident near Kognoli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सुट्टीला मामाच्या गावी जाताना भाचीवर काळाचा घाला, कोगनोळीजवळ अपघातात जागीच ठार

कोगनोळी : येथील आरटीओ चेक पोस्ट समोर झालेल्या ट्रक व मोटरसायकल अपघातात श्रेया हेमंत हळीज्वाळे (वय 14 रा. कसबा ... ...

Sangli: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेला, अन् वीज पडून एकाचा मृत्यू झाला; बुधगाव येथील घटना - Marathi News | A person who attended a funeral at Budhgaon in Sangli died due to lightning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेला, अन् वीज पडून एकाचा मृत्यू झाला; बुधगाव येथील घटना

अंत्यविधी प्रक्रिया सुरू असतानाच वीज कोसळली ...

गरोदर असताना केवळ 31व्या वर्षीच झाला होता मृत्यू, बिग बींच्या अभिनेत्रीची दुर्दैवी कहाणी - Marathi News | south actress soundarya died at the age of 31 shared screen with amitabh bachchan in sooryawansham | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गरोदर असताना केवळ 31व्या वर्षीच झाला होता मृत्यू, बिग बींच्या अभिनेत्रीची दुर्दैवी कहाणी

'सूर्यवंशम' सिनेमात अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्रीच्या नशिबात हेच होतं. ...