लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

टायर फुटल्याने कार उलटली; आईचा मृत्यू; मुलगा, सून जखमी - Marathi News | The car overturned due to a flat tire; death of mother; Son, daughter-in-law injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टायर फुटल्याने कार उलटली; आईचा मृत्यू; मुलगा, सून जखमी

Nagpur News लग्नसमारंभ आटाेपून परत येत असलेल्या कारचा मागचा डावा टायर फुटला आणि वेगात असलेली कार अनियंत्रित हाेऊन राेडवर उलटली. यात वृद्ध आईचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा आणि सून दाेघे गंभीर जखमी झाले. ...

संतापजनक! वाटेच मध्येच सोडून गेली रुग्णवाहिका, मुलीचा मृतदेह घेऊन ६ किमी चालली आई  - Marathi News | Ambulance abandoned on the way, mother walked 6 km carrying her daughter's body | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! वाटेच मध्येच सोडून गेली रुग्णवाहिका, मुलीचा मृतदेह घेऊन ६ किमी चालली आई 

Tamilnadu News: तामिळनाडूमधील वेल्लोर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे १८ महिन्यांच्या एका मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. येथे वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने या मुलीला वेळीच औषधोपचार मिळू शकले नाहीत. ...

घरगुती वादातून प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेने घेतला गळफास - Marathi News | A newlywed who got married due to a domestic dispute hanged himself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगुती वादातून प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेने घेतला गळफास

Nagpur News घरगुती वादातून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाडी पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. पाच महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झालेला असताना तिने गळफास घेतल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

कर्नाटकात मोठी दुर्घटना! इनोव्हा आणि बसच्या धडकेत चिमुकल्यांसह १० जण चिरडले, जागीच मृत्यू - Marathi News | 10 people were killed in a collision between a bus and an Innova in Mysore, Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात मोठी दुर्घटना! इनोव्हा आणि बसच्या धडकेत चिमुकल्यांसह १० जण चिरडले

या अपघतात १० जण जागीच दगावले आहेत. ...

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "वडिलांचं निधन झालं तेव्हा रडलेच नाही" - Marathi News | adah sharma the kerala story fame actress revealed she cant express her emotions didnt cried when father passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माने सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "वडिलांचं निधन झालं तेव्हा रडलेच नाही"

अदा शर्माची ही मुलाखत खूपच व्हायरल होत आहे. ...

झारखंडमधील धनबाद येथे विजेच्या हायटेन्शन तारेच्या संपर्कात आल्याने ६ मजुरांचा मृत्यू - Marathi News | 6 laborers killed in Dhanbad, Jharkhand after coming in contact with high tension wire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेच्या हायटेन्शन तारेच्या संपर्कात आल्याने ६ मजुरांचा मृत्यू

Death News: झारखंडमधील धनबाद येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील धनबाद आणि गोमो रेल्वेस्टेशनादरम्यान येणाऱ्या निचितपूर रेल्वे फाटकाजवळ ६ मजूर हायटेन्शन वायरच्या संपर्कात आले. ...

Delhi Murder: दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, आरोपी साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून घेतले ताब्यात - Marathi News | Delhi Murder: Sahil, the accused who brutally murdered a minor girl in Delhi, is in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या, आरोपी साहिलला पोलिसांनी बुलंदशहरमधून घेतले ताब्यात

Delhi Murder Case: राजधीनी दिल्लीत 16 वर्षीय मुलीची चाकूचे 40 वार आणि दगडाने ठेचून हत्या झाली आहे. ...

Sangli News: भरधाव मोटारीची दुचाकीला धडक, अपघातात बाप-लेकीचा मृत्यू - Marathi News | Father and son died in an accident near the bus stand at Biur on Shirala Kokrud road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: भरधाव मोटारीची दुचाकीला धडक, अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

एका दुचाकीशी धडक होता होता वाचली, दुसऱ्या दुचाकीला बसली ...