लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

ट्रकच्या धडकेत जावई, सासरे ठार; पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Son-in-law, father-in-law killed in truck collision; Wife seriously injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकच्या धडकेत जावई, सासरे ठार; पत्नी गंभीर जखमी

Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत हैदराबाद-जबलपूर महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जावई आणि मागे बसलेल्या सासऱ्याचा मृत्यू झाला. ...

हायड्रोलीक कार अंगावर पडल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू, चेंबूर येथील घटना - Marathi News | Worker dies after hydraulic car falls on him, incident at Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायड्रोलीक कार अंगावर पडल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू, चेंबूर येथील घटना

चेंबूरमध्ये इमारतीमध्ये सुरु असलेल्या हायड्रोलिक कार पार्किंगच्या दुरुस्तीदरम्यान, पाईपमधून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली. ...

श्रीरामपूर नेवासे महामार्गावर अपघात; एक ठार, एक जखमी - Marathi News | Accident on Srirampur Nevase Highway; One killed, one injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर नेवासे महामार्गावर अपघात; एक ठार, एक जखमी

अपघाताच्या मालिकेमुळे येथे गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे. ...

वैभवीच्या निधनानंतर होणाऱ्या नवऱ्याची भावूक पोस्ट, म्हणाला, "तुझ्यासोबतच्या त्या खास..." - Marathi News | vaibhavi upadhyay death in an accident fiance jay gandhi pens emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभवीच्या निधनानंतर होणाऱ्या नवऱ्याची भावूक पोस्ट, म्हणाला, "तुझ्यासोबतच्या त्या खास..."

अभिनेत्री वैभवी उपाध्याय आणि जय गांधी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार होते. ...

धावत्या रेल्वेमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू; पालखी मार्गावरील रेल्वेगेट मध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Passenger dies after falling from running train The dead body was found in the railway gate on Palkhi Marg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या रेल्वेमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू; पालखी मार्गावरील रेल्वेगेट मध्ये आढळला मृतदेह

रात्री आठच्या सुमारास कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस मधून एक अंदाजे वय ३५ वर्षे व्यक्ती खाली पडला ...

स्पिकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने ज्येष्ठाला मारहाण, अपमान सहन न झाल्याने मारली नदीत उडी - Marathi News | After being asked to lower the volume of the speaker, the elder was beaten and insulted and jumped into the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पिकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने ज्येष्ठाला मारहाण, अपमान सहन न झाल्याने मारली नदीत उडी

लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात आरोपींनी ज्येष्ठाला अपमानित करून हाकलून दिले होते ...

आशालता वाबगावकर यांच्यावर अलका कुबल यांनीच केले होते अंत्यसंस्कार, काय होतं कारण? - Marathi News | alka kubal did last rites on ashalata wabgaonkar marathi actress as her family didnt show up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशालता वाबगावकर यांच्यावर अलका कुबल यांनीच केले होते अंत्यसंस्कार, काय होतं कारण?

मराठी सिनेमा, नाटकांमध्ये काम करणाऱ्या आशालता वाबगावकर अतिशय प्रभावशाली अभिनेत्री होत्या. ...

Jammu Bus Accident : जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णो देवीला जाणारी बस दरीत कोसळली; 10 जणांचा मृत्यू - Marathi News | tragic road accident in jammu bus going from Amritsar to Katra fell into a deep gorge 10 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णो देवीला जाणारी बस दरीत कोसळली; 10 जणांचा मृत्यू

Jammu Bus Accident: या बसमध्ये जवळपास 75 लोक होते, असे बोलले जात आहे. ...