लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शार्कच्या हल्ल्यात पर्यटकाचा मृत्यू, तोडले लचके, पाण्यावर रक्तच रक्त; लाईव्ह घटना कैमेऱ्यात कैद... - Marathi News | Russian tourist dies in a shark attack in Egypt, Live incident caught on camera | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :शार्कच्या हल्ल्यात पर्यटकाचा मृत्यू, तोडले लचके, पाण्यावर रक्तच रक्त; लाईव्ह घटना कैमेऱ्यात कैद...

व्यक्तीने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शार्कसमोर तो काहीच करू शकला नाही. पाहा Video ...

फिरस्त्याचा मृत्यू, हिंस्र प्राण्याने तोडले लचके - Marathi News | The death of the man in the solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फिरस्त्याचा मृत्यू, हिंस्र प्राण्याने तोडले लचके

शुक्रवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळी घाण वास येत असल्याने काही नागरिकांनी पहाणी केल्यानंतर त्यांना एका इसमाचा मृतदेह परिसरात आढळला. ...

नातेवाईकाच्या मयतीला का गेली, म्हणून पतीने ढकलल्याने पत्नीचा मृत्यू - Marathi News | Wife's death due to husband's push for why she went to the dead of a relative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नातेवाईकाच्या मयतीला का गेली, म्हणून पतीने ढकलल्याने पत्नीचा मृत्यू

Nagpur News नातेवाईकाच्या मयतीला का गेली, असे म्हणून पत्नीला शिवीगाळ करून भांडणात तिला जमिनीवर ढकलल्यामुळे पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

दोन दिवसांपासून उड्डाण पुलाच्या पिलरमध्ये अडकलेल्या त्या बालकाचा अखेर मृत्यू - Marathi News | bihar news, child who was stuck in the flyover pillar for two days is died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांपासून उड्डाण पुलाच्या पिलरमध्ये अडकलेल्या त्या बालकाचा अखेर मृत्यू

11 वर्षीय रंजनला वाचवण्यासाठी 24 तासांपासून बचावकार्य सुरू होते. ...

अफगाणिस्तानात उपराज्यपालांच्या अंत्यसंस्कारावेळी आत्मघाती हल्ला, १५ जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | 15 killed in explosion at funeral of former Governor Nisar Ahmad Ahmadi in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात उपराज्यपालांच्या अंत्यसंस्कारावेळी आत्मघाती हल्ला, १५ जणांचा मृत्यू

Afghanistan Blast : बदख्शान प्रांताची राजधानी फैजाबाद येथील मशिदीत हा स्फोट झाला. ...

ब्रेकफेल बसने एकाचा जीव घेतला; पण टिप्पर चालकाने जीवाची बाजी लावत बस अडवली - Marathi News | A brakefell bus killed one; But the tipper driver risked his life and stopped the bus... | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ब्रेकफेल बसने एकाचा जीव घेतला; पण टिप्पर चालकाने जीवाची बाजी लावत बस अडवली

ब्रेक निकामी झाल्याने अनियंत्रित बसची रस्त्यावरील वाहनांना धडक, यात एकाचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी झाले ...

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी - Marathi News | Thane: Despite securing 92 percent in school exams, a student in Thane ended his life, jumped from the 23rd floor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९२ टक्के मिळवूनही ठाण्यात विद्यार्थ्यानं संपवलं जीवन, २३ व्या मजल्यावरुन घेतली उडी

Thane: शालांत परिक्षेत ९२ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊनही श्लोक देवेंद्र महाजन (१५) याने स्कायलाईन हॉरिझन या इमारतीमधील २३ व्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवल्याची घटना गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

८२ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही; स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | bhuvaneshwar Mayor Sulochana Das informed that 82 people who died in the train accident in Odisha have not yet been identified  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८२ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही; स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

Odisha Train Tragedy : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात २८८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...